"Graveyard of ships" म्हणून प्रसिध्द असलेले "अलंग बंदर" कोणत्या राज्यात आहे?
Anonymous Quiz
17%
केरळ
34%
कर्नाटक
23%
गोवा
27%
गुजरात
स्वाती मालीवाल या कोणत्या राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष आहेत?
Anonymous Quiz
9%
महाराष्ट्र
36%
हरियाणा
47%
दिल्ली
7%
उत्तराखंड
साहित्य अकादमीच्या उपाध्यक्ष पदी कुणाची निवड करण्यात आली?
Anonymous Quiz
6%
राधाकृष्णन
25%
माधव कौशिक
31%
मल्लपुरंम व्यंकटेश
39%
कुमुद शर्मा
साहित्य अकादमीच्या अध्यक्षपदी निवडून आलेले माधव कौशिक हे कोणत्या राज्यातील आहेत?
Anonymous Quiz
27%
उत्तर प्रदेश
28%
कर्नाटक
38%
हरियाणा
7%
ओडिशा
⭐⭐⭐⭐⭐
अतिवृद्ध व विकलांगांसाठी घरून मतदानाचा कर्नाटक विधानसभेत पहिल्यांदा प्रयोग करण्यात येणार आहे , त्यासाठी कोणते उपयोजन(ॲप) सुरु करण्यात आले आहे?
अतिवृद्ध व विकलांगांसाठी घरून मतदानाचा कर्नाटक विधानसभेत पहिल्यांदा प्रयोग करण्यात येणार आहे , त्यासाठी कोणते उपयोजन(ॲप) सुरु करण्यात आले आहे?
Anonymous Quiz
38%
सक्षम
14%
गंभीर
36%
आसरा
13%
अधिकार
देशात प्रथमच शारीरिकदृष्ट्या आव्हानात्मक असणाऱ्या व ______वर्षे किंवा त्यापेक्षा अधिक वय असणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांसाठी "घरून मतदान" उपक्रम राबवण्यात आला.
Anonymous Quiz
19%
६५
21%
७०
29%
७५
31%
८०
साहित्य अकादमीच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मराठी साहित्यिक श्री रंगनाथ पठारे हे देखील रिंगणात होते, त्यांना एकूण किती मते मिळाली?
Anonymous Quiz
15%
९७
37%
३४
20%
२७
27%
३
आज म्हणजे १२ मार्च रोजी ऑस्कर पुरस्कारांचे वितरण केले जाणार आहे, यंदाचा कितवा ऑस्कर सोहळा आहे?
Anonymous Quiz
3%
९०
20%
९२
25%
९३
52%
९५
🔥 काल झालेल्या INDUSTRY INSPECTOR MAIN EXAM मध्ये आलेला प्रश्न 👇
🔥 आणि आपल्या चॅनल वरती 7 सप्टेंबर 2022 रोजी टाकलेला प्रश्न दोन्ही प्रश्न म्हणजे आपण टाकलेला प्रश्न आणि आयोगाचा प्रश्न दोन्ही क्रॉस चेक करून पहा....
प्रश्न क्रमांक 1)👇
https://t.me/Current_Perfect/2230
प्रश्न क्रमांक 2)👇
https://t.me/Current_Perfect/2232
प्रश्न क्रमांक 3)
https://t.me/Current_Perfect/2234
✅ वरती स्क्रीनशॉट दिला आहे आणि खाली दिलेली लिंक सुद्धा पहा आणि स्वतः खात्री करा...👇👇
👁️ आणि हो आपण टाकलेल्या प्रश्नाच्या कॉमेंटमधील कात्रण अवश्य वाचा कारण सगळा खेळ त्याचाच आहे...