प्रसिध्द "लॉकहीड मार्टिन" या संरक्षण क्षेत्रातील कंपनीने भारताच्या टाटा कंपनीसोबत करार केला आहे, ही कंपनी कोणत्या देशातील आहे?
Anonymous Quiz
9%
रशिया
56%
अमेरिका
29%
फ्रान्स
6%
जर्मनी
⭐⭐
सध्या भारतीय ऑलिम्पिक संघटनेचे अध्यक्ष कोण आहेत?
सध्या भारतीय ऑलिम्पिक संघटनेचे अध्यक्ष कोण आहेत?
Anonymous Quiz
9%
मेरी कोम
26%
विजय कुमार मल्होत्रा
10%
नारायण रामचंद्रन
55%
पी. टी. उषा
भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष ब्रीजभूषण शरण सिंग यांच्याविरुद्धच्या लैंगिक शोषण प्रकरणाच्या चौकशीसाठी कुणाच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली आहे?
Anonymous Quiz
22%
पी. टी. उषा
30%
महादेवी सुतार
34%
मेरी कोम
13%
मधुमिता बिष्ट
⭐⭐⭐
साहित्य अकादमीचे अध्यक्ष म्हणून कोणाची निवड करण्यात आली?
साहित्य अकादमीचे अध्यक्ष म्हणून कोणाची निवड करण्यात आली?
Anonymous Quiz
19%
रंगनाथ पठारे
15%
प्रा. कुमुद शर्मा
56%
माधव कौशिक
9%
भालचंद्र नेमाडे
"Graveyard of ships" म्हणून प्रसिध्द असलेले "अलंग बंदर" कोणत्या राज्यात आहे?
Anonymous Quiz
17%
केरळ
34%
कर्नाटक
23%
गोवा
27%
गुजरात
स्वाती मालीवाल या कोणत्या राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष आहेत?
Anonymous Quiz
9%
महाराष्ट्र
36%
हरियाणा
47%
दिल्ली
7%
उत्तराखंड
साहित्य अकादमीच्या उपाध्यक्ष पदी कुणाची निवड करण्यात आली?
Anonymous Quiz
6%
राधाकृष्णन
25%
माधव कौशिक
31%
मल्लपुरंम व्यंकटेश
39%
कुमुद शर्मा
साहित्य अकादमीच्या अध्यक्षपदी निवडून आलेले माधव कौशिक हे कोणत्या राज्यातील आहेत?
Anonymous Quiz
27%
उत्तर प्रदेश
28%
कर्नाटक
38%
हरियाणा
7%
ओडिशा
⭐⭐⭐⭐⭐
अतिवृद्ध व विकलांगांसाठी घरून मतदानाचा कर्नाटक विधानसभेत पहिल्यांदा प्रयोग करण्यात येणार आहे , त्यासाठी कोणते उपयोजन(ॲप) सुरु करण्यात आले आहे?
अतिवृद्ध व विकलांगांसाठी घरून मतदानाचा कर्नाटक विधानसभेत पहिल्यांदा प्रयोग करण्यात येणार आहे , त्यासाठी कोणते उपयोजन(ॲप) सुरु करण्यात आले आहे?
Anonymous Quiz
38%
सक्षम
14%
गंभीर
36%
आसरा
13%
अधिकार
देशात प्रथमच शारीरिकदृष्ट्या आव्हानात्मक असणाऱ्या व ______वर्षे किंवा त्यापेक्षा अधिक वय असणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांसाठी "घरून मतदान" उपक्रम राबवण्यात आला.
Anonymous Quiz
19%
६५
21%
७०
29%
७५
31%
८०