भारताने नुकताच कोणत्या देशासोबत सेमीकंडक्टर संबंधी करार केला?
Anonymous Quiz
24%
अमेरिका
28%
जपान
22%
जर्मनी
25%
दक्षिण कोरिया
⭐⭐⭐⭐⭐
प्रसिध्द अर्थतज्ञ "अशोक लाहिरी" यांनी नुकतेच कोणते पुस्तक लिहिले आहे?
प्रसिध्द अर्थतज्ञ "अशोक लाहिरी" यांनी नुकतेच कोणते पुस्तक लिहिले आहे?
Anonymous Quiz
26%
India in search of glory
17%
The lost decade
15%
Great Indian fraud
41%
Political Economy of contemporary India
ली केकियांग कोणत्या देशाचे पंतप्रधान आहेत??
Anonymous Quiz
32%
चीन
36%
दक्षिण कोरिया
26%
थायलंड
7%
सिंगापूर
⭐
कोणत्या राज्याच्या विधानसभेने बीबीसी या वृत्तवाहिनीच्या विरुद्ध ठराव पारित केला?
कोणत्या राज्याच्या विधानसभेने बीबीसी या वृत्तवाहिनीच्या विरुद्ध ठराव पारित केला?
Anonymous Quiz
17%
केरळ
36%
उत्तर प्रदेश
20%
मध्य प्रदेश
28%
गुजरात
⭐⭐⭐⭐⭐
"A Brief History Of Equality" या पुस्तकाचे लेखक कोण आहेत?
"A Brief History Of Equality" या पुस्तकाचे लेखक कोण आहेत?
Anonymous Quiz
20%
स्टीफन हॉकिंग
24%
राजीव अहिर
33%
युआल नोवा हरारी
23%
थॉमस पिकेटी
नुकत्याच प्रकाशित झालेल्या "Landslide Atlas" नुसार महाराष्ट्रातील कोणता जिल्हा हा देशातील अतिशय धोकादायक दरडप्रवण २० जिल्ह्यांमध्ये आहे?
Anonymous Quiz
9%
सातारा
39%
रत्नागिरी
32%
रायगड
19%
यापैकी नाही
यंदा प्रथमच केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाचा वर्धापन दिन सोहळा राजधानी दिल्लीच्या बाहेर पार पडला, हा सोहळा कोणत्या ठिकाणी झाला?
Anonymous Quiz
12%
पुणे
28%
अहमदनगर
48%
हैद्राबाद
11%
बेळगाव
केंद्रिय औद्योगिक सुरक्षा दलाची स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आली?
Anonymous Quiz
5%
१९५०
35%
१९५४
35%
१९६१
25%
१९६९
⭐⭐
"Age of vice" या पुस्तकाचे लेखक कोण आहेत?
"Age of vice" या पुस्तकाचे लेखक कोण आहेत?
Anonymous Quiz
22%
डॉ. हीना गावीत
44%
दीप्ती कपूर
19%
कविता काने
15%
अनिता नायर
"STEM" हा केंद्र सरकार द्वारा सुरू केले गेलेला उपक्रम खालीलपैकी कोणत्या घटकाशी संबंधित आहे?
Anonymous Quiz
36%
शिक्षित मुलींसाठी
32%
दिव्यांग
18%
वयोवृद्ध
15%
बेरोजगार तरुण