⭐
१९९९ पर्यंत CFC(क्लोरोफुरो कार्बन) वापरात किती टक्के घट झाली?
१९९९ पर्यंत CFC(क्लोरोफुरो कार्बन) वापरात किती टक्के घट झाली?
Anonymous Quiz
18%
१० टक्के
33%
२० टक्के
25%
२५ टक्के
23%
५० टक्के
झुआरी नदी खालीलपैकी कोणत्या राज्याशी संबंधित आहे?
Anonymous Quiz
32%
राजस्थान
36%
गुजरात
11%
महाराष्ट्र
22%
गोवा
NASA आणि ISRO यांचा संयुक्त उपक्रम असलेला "NISAR" कोणत्या ठिकाणाहून प्रक्षेपित केला जाणार आहे?
Anonymous Quiz
57%
श्रीहरीकोटा
25%
फ्लोरिडा
13%
न्यू जर्सी
5%
Hawthorne
रुचिरा कंबोज या कोणत्या पदावर आहेत?
Anonymous Quiz
16%
भारताच्या अमेरिकेतील राजदूत
11%
भारताचे परराष्ट्र सचिव
66%
भारताचे संयुक्त राष्ट्रातील कायमस्वरूपी प्रतिनिधी
7%
भारताच्या आसियान संघटनेत राजदूत
⭐⭐ (PYQ)
AUKUS ह्या युतीत कोणत्या देशाचा समावेश नाही
AUKUS ह्या युतीत कोणत्या देशाचा समावेश नाही
Anonymous Quiz
6%
अमेरिका
22%
ब्रिटन
62%
दक्षिण कोरिया
10%
ऑस्ट्रेलिया