🗞️𝗖𝘂𝗿𝗿𝗲𝗻𝘁 𝗣𝗲𝗿𝗳𝗲𝗰𝘁 🏆
23K subscribers
906 photos
38 videos
148 files
647 links
Download Telegram
नेफ्यू रिओ यांनी कितव्यांदा मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली?
Anonymous Quiz
22%
दुसऱ्यांदा
31%
तिसऱ्यांदा
13%
चौथ्यांदा
34%
पाचव्यांदा
अरुण सुब्रमण्यम या भारतीय अमेरिकन व्यक्तीची अमेरिकेमध्ये कोणत्या पदावर नियुक्ती झाली, व अशी नियुक्ती होणारे ते पहिले दक्षिण आशियाई आहेत?
Anonymous Quiz
44%
न्यायमूर्ती
24%
राजदूत
23%
महापौर
9%
गव्हर्नर
नॅशनल रिमोट सेन्सिंग सेंटरची (NRSC) स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आली होती?
Anonymous Quiz
19%
१९८६
41%
१९८९
22%
१९९९
18%
२००८
🏆कंटेंट बोलता है🏆

❤️आपण जे देतो ते परफेक्ट च करतो....

💯आपल्या बॅच मध्ये एकूण 25 मार्क्सचे Current Affairs Cover केले जाईल ..


हो 25 मार्क्सचे

🗞️ Current Affairs + Current Base Static GK

🏆ज्यांना असं वाटते की 25 मार्क्सचे Current Affairs असते का??

तर त्यांनी PYQ बघा


बाकी ज्यांना बॅच जॉईन करायची आहे त्यांनी contact👇

@Prashant_Magare
15 Test Pdf

15 Test Analysis PDF

16 Audio Lectures


5 महिन्याचे लोकसत्ता कात्रणं PDF



💰 Only 299 ₹



👁‍🗨बाकी आपला कंटेंटचा दर्जा तुम्हाला माहितीच आहे....
🔥 आज मार्च महिन्याच्या Current Affairs


Join Us

🔥 Current Perfect Test Series

Only 299 ₹
🗞️ 11 मार्च 2023👇

लोकसत्ता आणि महाराष्ट्र टाइम्स या मराठी आणि The Hindu व Indian Express या इंग्रजी या वर्तमान पत्रांवर आधारीत चालू घडामोडीचे व सामान्य अध्ययन (STATIC GK) चे प्रश्न आणि त्यांचे कात्रणं कॉमेंट मध्ये दिले आहेत ...👇


❤️आवडल्यास आपल्या मित्र मैत्रिणींना नक्कीच शेअर करा...

https://t.me/+QZeg73ikvPMzNzY1


📚 Vocab_Perfect👆
❤️Current Perfect च्या धर्तीवर👆


https://t.me/GS_Perfect

Our New Initiatives 👆
भारतातील कोणत्या राज्याचा विधानसभेत विरोधी पक्षच अस्तित्वात राहिला नाही , व ही अशी देशातील पहिली घटना आहे?
Anonymous Quiz
8%
मेघालय
17%
आसाम
20%
मिझोरम
54%
नागालँड
TROPEX हा युद्ध सराव सध्या पार पडत आहे, TROPEX चे पुर्ण रूप ओळखा?
Anonymous Quiz
26%
Theatre Level Operational Readiness Exercise
27%
The Indian Army Operational Readiness Exercise
30%
The Indian Navy Operational Readiness Exercise
17%
Theatre Level Operational Reahrsal Exercise
मॉन्ट्रियाल करार कोणत्या वर्षी अस्तित्वात आला?
Anonymous Quiz
13%
१९७४
21%
१९८०
27%
१९८३
39%
१९८७


१९९९ पर्यंत CFC(क्लोरोफुरो कार्बन) वापरात किती टक्के घट झाली?
Anonymous Quiz
18%
१० टक्के
33%
२० टक्के
25%
२५ टक्के
23%
५० टक्के
स्टॅच्यू ऑफ युनिटी ची उंची किती आहे?
Anonymous Quiz
3%
८५ मीटर
7%
९४ मीटर
15%
१२४ मीटर
75%
१८२ मीटर