🗞️𝗖𝘂𝗿𝗿𝗲𝗻𝘁 𝗣𝗲𝗿𝗳𝗲𝗰𝘁 🏆
23K subscribers
906 photos
38 videos
148 files
647 links
Download Telegram
🏆कंटेंट बोलता है🏆


❤️१५ महिन्याच्या १५ PDF त्यात सुमारे १ हजार MCQs आणि त्यांचे

❤️१५ Audio Lectures मध्ये विश्लेषण

🔥 त्याच्या माध्यमातून मागील १५ महिन्यांचे (जानेवारी २०२२ ते मार्च २०२३) चालू घडामोडी तसे चालू घडामोडी आधारीत सामान्य अध्ययन कव्हर केले जाईल...

💯 आणि परीक्षेच्या आधी Mega Revision (सुमारे ५ तास ) घेतली जाईल...




💰 फी २९९ ₹ Only

For more details Contact 👇

@Prashant_Magare
🗞️ 10 मार्च 2023👇

लोकसत्ता आणि महाराष्ट्र टाइम्स या मराठी आणि The Hindu व Indian Express या इंग्रजी या वर्तमान पत्रांवर आधारीत चालू घडामोडीचे व सामान्य अध्ययन (STATIC GK) चे प्रश्न आणि त्यांचे कात्रणं कॉमेंट मध्ये दिले आहेत ...👇


❤️आवडल्यास आपल्या मित्र मैत्रिणींना नक्कीच शेअर करा...

https://t.me/+QZeg73ikvPMzNzY1


📚 Vocab_Perfect👆
❤️Current Perfect च्या धर्तीवर👆


https://t.me/GS_Perfect

Our New Initiatives 👆


"Tropex" हा कोणत्या दिवशी ती नौदलाचा सर्वात मोठा युद्ध सराव आहे?
Anonymous Quiz
25%
भारत
50%
अमेरिका
13%
चीन
12%
रशिया
"Deakin University" ही सध्या भारतात चर्चेत आहे, ही विद्यापीठ कोणत्या देशातील आहे?
Anonymous Quiz
13%
अमेरिका
61%
ऑस्ट्रेलिया
16%
जपान
11%
दक्षिण कोरिया
दरड कोसळण्याच्या धोका अधिक असलेल्या जिल्ह्यांच्या यादीमध्ये पहिला आणि दुसऱ्या क्रमांकावर कोणत्या राज्यातील जिल्हे आहेत?
Anonymous Quiz
17%
महाराष्ट्र
19%
आसाम
7%
केरळ
57%
उत्तराखंड
नुकताच जोशी मठ येथे दरड खचल्यामुळे हे ठिकाण चर्चेत होते , ते _____मधील _____जिल्ह्यातील आहे.
Anonymous Quiz
35%
उत्तराखंड , रुद्रप्रयाग
25%
हिमाचल प्रदेश , चमोली
36%
उत्तराखंड, चमोली
4%
हिमाचल प्रदेश, अल्मोडा
"नेफु रिओ" यांनी कोणत्या राज्याच्या मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली?
Anonymous Quiz
9%
मेघालय
76%
नागालँड
13%
त्रिपुरा
2%
आसाम
नेफ्यू रिओ यांनी कितव्यांदा मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली?
Anonymous Quiz
22%
दुसऱ्यांदा
31%
तिसऱ्यांदा
13%
चौथ्यांदा
34%
पाचव्यांदा
अरुण सुब्रमण्यम या भारतीय अमेरिकन व्यक्तीची अमेरिकेमध्ये कोणत्या पदावर नियुक्ती झाली, व अशी नियुक्ती होणारे ते पहिले दक्षिण आशियाई आहेत?
Anonymous Quiz
44%
न्यायमूर्ती
24%
राजदूत
23%
महापौर
9%
गव्हर्नर
नॅशनल रिमोट सेन्सिंग सेंटरची (NRSC) स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आली होती?
Anonymous Quiz
19%
१९८६
41%
१९८९
22%
१९९९
18%
२००८