🗞️𝗖𝘂𝗿𝗿𝗲𝗻𝘁 𝗣𝗲𝗿𝗳𝗲𝗰𝘁 🏆
23K subscribers
906 photos
38 videos
148 files
647 links
Download Telegram
सत्रिया नृत्य कोणत्या राज्याशी संबंधित आहे?
Anonymous Quiz
16%
झारखंड
45%
आसाम
33%
ओडिशा
6%
तेलंगणा
National Agricultural Cooperative Marketing Federation of India Ltd. (NAFED) ची स्थापना कोणत्या वर्षी झाली?
Anonymous Quiz
30%
१९५८
35%
१९६५
28%
१९६९
6%
१९७१


खालीलपैकी कुणाला भारतातील "पहिली महिला समाजशास्त्रज्ञ व मानववंश शास्त्रज्ञ" म्हटले जाते?
Anonymous Quiz
15%
रोमिला थापर
27%
उमा चक्रवर्ती
54%
इरावती कर्वे
3%
तनिका शंकर
खालीलपैकी कोणते पुस्तक इरावती कर्वे यांचे नाही?
Anonymous Quiz
21%
युगांत
17%
परिपूर्ती
36%
आमची संस्कृती
26%
पूर्वीचा भारत


"NISAR SATELLITE" हा कोणत्या दोन देशांच्या अवकाश संस्थांमधील उपक्रम आहे?
Anonymous Quiz
37%
भारत आणि अमेरिका
18%
भारत आणि जपान
23%
भारत आणि रशिया
22%
भारत आणि युरोपियन स्पेस एजन्सी
❤️ज्यांना आपली Current Perfect Test Series बॅच जॉईन करायची असेल ते जॉईन करू शकता...


दोन महिन्यांचे चालू घडामोडी कव्हर केले गेले आहेत....

वरती Demo PDF आणि Demo Lecture दिले आहे..

📖 दोन महिन्यांचे १५० पेक्षा जास्त MCQ आणि ४ तास विश्लेषण केले आहे...

आणि संपूर्ण बॅच मध्ये मागील १५ महिन्यांचे म्हणजे जानेवारी २०२२ ते मार्च २०२३ दरम्यानचे Current Affairs MCQ च्या माध्यमातून घेतले जाईल.....


बाकी ज्या विद्यार्थ्यांनी बॅच जॉईन केली आहे त्यांना सुद्धा तुम्ही त्यांचा Feedback विचारू शकता....


अधिक माहितीसाठी संपर्क 👇

@Prashant_Magare
🏆कंटेंट बोलता है🏆


❤️१५ महिन्याच्या १५ PDF त्यात सुमारे १ हजार MCQs आणि त्यांचे

❤️१५ Audio Lectures मध्ये विश्लेषण

🔥 त्याच्या माध्यमातून मागील १५ महिन्यांचे (जानेवारी २०२२ ते मार्च २०२३) चालू घडामोडी तसे चालू घडामोडी आधारीत सामान्य अध्ययन कव्हर केले जाईल...

💯 आणि परीक्षेच्या आधी Mega Revision (सुमारे ५ तास ) घेतली जाईल...




💰 फी २९९ ₹ Only

For more details Contact 👇

@Prashant_Magare
🗞️ 10 मार्च 2023👇

लोकसत्ता आणि महाराष्ट्र टाइम्स या मराठी आणि The Hindu व Indian Express या इंग्रजी या वर्तमान पत्रांवर आधारीत चालू घडामोडीचे व सामान्य अध्ययन (STATIC GK) चे प्रश्न आणि त्यांचे कात्रणं कॉमेंट मध्ये दिले आहेत ...👇


❤️आवडल्यास आपल्या मित्र मैत्रिणींना नक्कीच शेअर करा...

https://t.me/+QZeg73ikvPMzNzY1


📚 Vocab_Perfect👆
❤️Current Perfect च्या धर्तीवर👆


https://t.me/GS_Perfect

Our New Initiatives 👆


"Tropex" हा कोणत्या दिवशी ती नौदलाचा सर्वात मोठा युद्ध सराव आहे?
Anonymous Quiz
25%
भारत
50%
अमेरिका
13%
चीन
12%
रशिया