🗞️𝗖𝘂𝗿𝗿𝗲𝗻𝘁 𝗣𝗲𝗿𝗳𝗲𝗰𝘁 🏆
👀 बहुप्रतिक्षित चालू घडामोडी बॅच.. 📚 कंटेंट काय असेल??? 👉 चालू घडामोडीचे आणि Current Base Static GK चे प्रश्न(MCQ) असतील आणि त्या प्रश्नांचे telegram Audio मध्ये विश्लेषण केले जाईल.... ⁉️ प्रश्नांचा संदर्भ (Source) काय असेल??? 👉 जानेवारी २०२२ ते मार्च…
🏆 ज्यांना एडमिशन घ्यायचे असेल ते घेवू शकता....
आज फेब्रुवारी महिन्याचे प्रश्न आणि त्याचे विश्लेषण घेतले जाणार आहे.....✅
आज फेब्रुवारी महिन्याचे प्रश्न आणि त्याचे विश्लेषण घेतले जाणार आहे.....✅
🗞️ 9 मार्च 2023👇
लोकसत्ता आणि महाराष्ट्र टाइम्स या मराठी आणि The Hindu व Indian Express या इंग्रजी या वर्तमान पत्रांवर आधारीत चालू घडामोडीचे व सामान्य अध्ययन (STATIC GK) चे प्रश्न आणि त्यांचे कात्रणं कॉमेंट मध्ये दिले आहेत ...👇
❤️आवडल्यास आपल्या मित्र मैत्रिणींना नक्कीच शेअर करा...
https://t.me/+QZeg73ikvPMzNzY1
📚 Vocab_Perfect👆
❤️Current Perfect च्या धर्तीवर👆
https://t.me/GS_Perfect
Our New Initiatives 👆

गुजरात मधील कच्छ हे क्षेत्र कोणत्या भूकंपप्रवण क्षेत्रात येते?
Anonymous Quiz
16%
2
48%
3
25%
4
10%
5
माणिक साहा यांनी कोणत्या राज्याचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली?
Anonymous Quiz
4%
मध्य प्रदेश
25%
मेघालय
21%
मिझोरम
49%
त्रिपुरा
National Agricultural Cooperative Marketing Federation of India Ltd. (NAFED) ची स्थापना कोणत्या वर्षी झाली?
Anonymous Quiz
30%
१९५८
35%
१९६५
28%
१९६९
6%
१९७१
⭐
खालीलपैकी कुणाला भारतातील "पहिली महिला समाजशास्त्रज्ञ व मानववंश शास्त्रज्ञ" म्हटले जाते?
खालीलपैकी कुणाला भारतातील "पहिली महिला समाजशास्त्रज्ञ व मानववंश शास्त्रज्ञ" म्हटले जाते?
Anonymous Quiz
15%
रोमिला थापर
27%
उमा चक्रवर्ती
54%
इरावती कर्वे
3%
तनिका शंकर
खालीलपैकी कोणते पुस्तक इरावती कर्वे यांचे नाही?
Anonymous Quiz
21%
युगांत
17%
परिपूर्ती
36%
आमची संस्कृती
26%
पूर्वीचा भारत
⭐⭐⭐
"NISAR SATELLITE" हा कोणत्या दोन देशांच्या अवकाश संस्थांमधील उपक्रम आहे?
"NISAR SATELLITE" हा कोणत्या दोन देशांच्या अवकाश संस्थांमधील उपक्रम आहे?
Anonymous Quiz
37%
भारत आणि अमेरिका
18%
भारत आणि जपान
23%
भारत आणि रशिया
22%
भारत आणि युरोपियन स्पेस एजन्सी
❤️ज्यांना आपली Current Perfect Test Series बॅच जॉईन करायची असेल ते जॉईन करू शकता...
दोन महिन्यांचे चालू घडामोडी कव्हर केले गेले आहेत....
वरती Demo PDF आणि Demo Lecture दिले आहे..
📖 दोन महिन्यांचे १५० पेक्षा जास्त MCQ आणि ४ तास विश्लेषण केले आहे...
✅ आणि संपूर्ण बॅच मध्ये मागील १५ महिन्यांचे म्हणजे जानेवारी २०२२ ते मार्च २०२३ दरम्यानचे Current Affairs MCQ च्या माध्यमातून घेतले जाईल.....
बाकी ज्या विद्यार्थ्यांनी बॅच जॉईन केली आहे त्यांना सुद्धा तुम्ही त्यांचा Feedback विचारू शकता....
अधिक माहितीसाठी संपर्क 👇
@Prashant_Magare

अरूनिमा सिन्हा यांच्या बाबत योग्य विधान निवडा
Anonymous Quiz
45%
माउंट एव्हरेस्ट सर करणाऱ्या पहिल्या महिला
28%
अंटार्क्टिका खंडावर पाऊल ठेवणारी पहिली महिला
17%
आर्क्टिक खंडावर पाऊल ठेवणारी पहिली महिला
10%
ऑलिम्पिक साठी पात्र होणारी पहिली महिला