🗞️𝗖𝘂𝗿𝗿𝗲𝗻𝘁 𝗣𝗲𝗿𝗳𝗲𝗰𝘁 🏆
22.9K subscribers
908 photos
38 videos
149 files
649 links
Download Telegram
🔥 Test Series बॅच 🔥

@Current_Perfect

📖जानेवारी २०२२ पासून ते मार्च २०२३ पर्यंत एकूण १५ महिन्याचे Current Affairs MCQ च्या माध्यमातून हा बॅच मध्ये पाहणार आहोत...

📃 सोबत ऑगस्ट २०२२ ते डिसेंबर२०२२ दरम्यानचे लोकसत्ता कात्रणं (pdf स्वरूपात) या बॅच सोबत मोफत दिले जातील...

📝 लेक्चर मध्ये आपण या pdf मधील प्रश्नांचे विश्लेषण बघणार आहोत

(वरील PDF साठी संदर्भ - जानेवारी २०२२ पृथ्वी परिक्रमा मासिक)


💵 बॅच फी २९९
ज्यांनी Payment केले आहे परंतू private channel मध्ये add झाले नाहीत...

त्यांनी खालील id वरती Payment केल्याचा स्क्रीनशॉट send करा...👇

@Prashant_Magare


नुकतीच जागतीक गुप्तचर यंत्रणांच्या महत्त्वाच्या अधिकारी व प्रमुखांची बैठक कोणत्या देशात पार पडली?
Anonymous Quiz
34%
भारत
41%
इस्राईल
19%
अमेरिका
7%
स्वित्झर्लंड
इराणी चषक कोणत्या खेळाशी संबंधित आहे?
Anonymous Quiz
20%
फुटबॉल
49%
क्रिकेट
25%
हॉकी
6%
महिला हॉकी
खालीलपैकी कोणता संघ इराणी चषकाचा विजेता ठरला?
Anonymous Quiz
14%
मध्य प्रदेश
21%
मुंबई
35%
सौराष्ट्र
30%
शेष भारत
नुकतीच इंडियन फार्मसी परिषद खालीलपैकी कोणत्या ठिकाणी पार पडली?
Anonymous Quiz
13%
मुंबई
42%
दिल्ली
37%
नागपूर
9%
पुणे
❤️ अधिकारी लोकं सुद्धा आपल्या चॅनलला आहेत आणि बॅच जॉईन करत आहेत यापेक्षा मोठी आनंदाची गोष्ट माझ्यासाठी काय असू शकते...😍
🗞️ 7 मार्च 2023👇

लोकसत्ता आणि महाराष्ट्र टाइम्स या मराठी आणि The Hindu व Indian Express या इंग्रजी या वर्तमान पत्रांवर आधारीत चालू घडामोडीचे व सामान्य अध्ययन (STATIC GK) चे प्रश्न आणि त्यांचे कात्रणं कॉमेंट मध्ये दिले आहेत ...👇


❤️आवडल्यास आपल्या मित्र मैत्रिणींना नक्कीच शेअर करा...

https://t.me/+QZeg73ikvPMzNzY1


📚 Vocab_Perfect👆
❤️Current Perfect च्या धर्तीवर👆


https://t.me/GS_Perfect

Our New Initiatives 👆
शेली ओबेरॉय कोणत्या शहराच्या महापौर आहेत?
Anonymous Quiz
9%
मुंबई
64%
दिल्ली
15%
नागपूर
12%
कराची
छत्तीसगड सरकारने बेरोजगार तरुणांना किती रुपये मासिक भत्ता देण्याचे घोषित केले आहे?
Anonymous Quiz
8%
५०० ₹
39%
१००० ₹
21%
२००० ₹
32%
२५०० ₹