🗞️𝗖𝘂𝗿𝗿𝗲𝗻𝘁 𝗣𝗲𝗿𝗳𝗲𝗰𝘁 🏆
22.9K subscribers
908 photos
38 videos
149 files
649 links
Download Telegram
केंद्रीय मुख्य माहिती आयुक्त यांची नेमणूक/ नियुक्ती कोण करते?
Anonymous Quiz
71%
राष्ट्रपती
12%
पंतप्रधान
15%
सरन्यायाधीश
2%
लोकपाल
बस्तर हा नक्षलवादामुळे कुप्रसिद्ध असलेला भाग कोणत्या राज्यातील आहे?
Anonymous Quiz
9%
ओडिशा
16%
आंध्र प्रदेश
25%
झारखंड
50%
छत्तीसगड
"लाडली बहना योजना" कोणत्या राज्याने सुरू केली?
Anonymous Quiz
12%
उत्तर प्रदेश
65%
मध्य प्रदेश
18%
राजस्थान
5%
ओडिशा
"लाडली बहना योजनेअंतर्गत" महिलांना दरमहा किती रुपये मदत म्हणून दिले जाणार आहेत?
Anonymous Quiz
48%
१००० ₹
29%
२००० ₹
17%
२५०० ₹
5%
३००० ₹
विश्वभूषण हरिचंद्र हे कोणत्या राज्याचे राज्यपाल आहेत?
Anonymous Quiz
15%
ओडिशा
54%
छत्तीसगड
24%
आंध्र प्रदेश
8%
बिहार
भारतीय नौदलाने युद्धनौके वरून डागता येणारे ब्रह्मोस क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी नुकतीच केली गेली, ही चाचणी कोणत्या ठिकाणी केली गेली?
Anonymous Quiz
20%
अरबी समुद्र
60%
बंगालचा उपसागर
17%
दक्षिण चीन समुद्र
3%
लोणार सरोवर
बऱ्याच विद्यार्थ्यांना एक प्रश्न आहे...

की मी paid Batch घेत आहे तर आपल्या ह्या चॅनल वरील प्रश्न बंद होतील का???

तर लक्षात घ्या...

या चॅनल वरील प्रश्न बंद होणार नाही ते चालूच राहतील.....

फक्त आपल्याला येणाऱ्या परीक्षांसाठी अजून काही एक्स्ट्रा करता येईल का???

या चॅनल व्यतिरीक्त तर त्यासाठी बॅच आहे...

आणि फुकटचा कितीही कंटेंट दिला तर त्याची किंमत शून्य आहे....

आपण मोठ्या मोठ्या क्लासेस मध्ये ५० हजार - एक लाख फी भरणार आणि दोन - तीन महिने क्लास केल्यावर भ्रमनिरास होवून क्लास सोडणार...

परंतू येथे जर कुणी माफक पैश्यात काहीतरी चांगले कंटेंट देवून थोडे फार पैसे कमवत असेल तर तुम्हाला असे वाटतं की हे सगळे पैश्यासाठी करत आहेत....


२००७ साली हरित भित्ती प्रकल्प (ग्रेट ग्रीन वॉल) ची पायाभरणी कोणत्या खंडातील संघराज्यांनी केली होती?
Anonymous Quiz
19%
आशिया
28%
युरोप
35%
उत्तर अमेरिका
17%
आफ्रिका
_________हा ईशान्य भारतातील राष्ट्रीय पक्षाची मान्यता मिळालेला पहिला पक्ष आहे?
Anonymous Quiz
10%
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी
11%
नॅशनल कॉन्फरन्स
39%
पीपल्स डेमोक्रॅटिक पार्टी
40%
नॅशनल पीपल्स पार्टी


महामार्गांच्या कडेला "बांबूचे कॅश बॅरियर" बसवण्याचा "जगातील पहिला प्रयोग" भारतातील कोणत्या भागात करण्यात येत आहे?
Anonymous Quiz
49%
विदर्भ
26%
बुंदेलखंड
19%
पूर्व हिमालय
6%
निलगिरी पर्वत
महामार्गांच्या कडेला बांबूचे क्रॅश बॅरीअर बसविले जाणार आहे, त्याला काय नाव दिले जाणार आहे?
Anonymous Quiz
7%
हनुमान
71%
बाहुबली
15%
गडकरी
7%
नचिकेत