जन औषधी योजनेअंतर्गत दिल्या जाणाऱ्या औषधांच्या किमती बाजारातील औषधांच्या तुलनेत किती कमी असतात?
Anonymous Quiz
31%
५० ते ९० टक्के
45%
४० ते ६० टक्के
21%
३० ते ५० टक्के
4%
२० ते ३० टक्के
हिंदू विकास दर (Hindu Rate of growth) हा कोणत्या कालावधी साठी सांगितला गेला होता?
Anonymous Quiz
8%
१९५० ते १९६०
25%
१९५० ते १९७०
58%
१९५० ते १९८०
8%
१९५० ते १९९०
न्या. ए. एम. अहमदी यांचे नुकतेच निधन झाले, ते कोणत्या पदावर होते?
Anonymous Quiz
28%
सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश होते
41%
अलाहाबाद उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश होते
20%
मद्रास उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश होते
11%
आंतरराष्ट्रीय न्यायालयात न्यायाधीश होते
सीबीआयचे संचालक नियुक्त करण्याची शिफारस करणाऱ्या समितीत खालीलपैकी कोणाच्या सहभाग नसतो?
Anonymous Quiz
5%
पंतप्रधान
34%
विरोधी पक्षनेता किंवा लोकसभेतील सर्वात मोठ्या पक्षाचा नेता
33%
सरन्यायाधीश
28%
लोकसभा सभापती
केंद्रीय मुख्य दक्षता आयुक्त आणि इतर आयुक्तांच्या शिफारस करणाऱ्या समितीत खालीलपैकी कुणाचा सहभाग नसतो?
Anonymous Quiz
6%
पंतप्रधान
27%
गृह मंत्री
34%
लोकसभेचे विरोधी पक्षनेता
34%
सरन्यायाधीश
केंद्रीय मुख्य माहिती आयुक्त यांची नेमणूक/ नियुक्ती कोण करते?
Anonymous Quiz
71%
राष्ट्रपती
12%
पंतप्रधान
15%
सरन्यायाधीश
2%
लोकपाल
बस्तर हा नक्षलवादामुळे कुप्रसिद्ध असलेला भाग कोणत्या राज्यातील आहे?
Anonymous Quiz
9%
ओडिशा
16%
आंध्र प्रदेश
25%
झारखंड
50%
छत्तीसगड
"लाडली बहना योजना" कोणत्या राज्याने सुरू केली?
Anonymous Quiz
12%
उत्तर प्रदेश
65%
मध्य प्रदेश
18%
राजस्थान
5%
ओडिशा
"लाडली बहना योजनेअंतर्गत" महिलांना दरमहा किती रुपये मदत म्हणून दिले जाणार आहेत?
Anonymous Quiz
48%
१००० ₹
29%
२००० ₹
17%
२५०० ₹
5%
३००० ₹