🗞️𝗖𝘂𝗿𝗿𝗲𝗻𝘁 𝗣𝗲𝗿𝗳𝗲𝗰𝘁 🏆
22.9K subscribers
908 photos
38 videos
149 files
649 links
Download Telegram
२२ फेब्रुवारी १९७४ रोजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी किती व्याघ्र प्रकल्पांची मुहूर्तमेढ रोवली?

(सोप्या भाषेत किती व्याघ्र प्रकल्प स्थापन केले)
Anonymous Quiz
33%
35%
25%
8%
दिल्लीच्या सरकारी शाळेतील शिक्षकांना कोणत्या देशात प्रशिक्षणासाठी पाठवण्यात येणार आहे?
Anonymous Quiz
19%
स्वीडन
28%
नॉर्वे
46%
फिनलंड
7%
जर्मनी
महाराष्ट्रातील पहिला व्याघ्र प्रकल्प कोणता आहे?
Anonymous Quiz
42%
ताडोबा
5%
कान्हा
50%
मेळघाट
2%
नवेगाव
सध्या कांचनजुंगा हे जगातील कितव्या क्रमांकाचे सर्वोच्च शिखर आहे?
Anonymous Quiz
9%
पहिले
76%
तिसरे
12%
चौथे
3%
पाचवे
नुकत्याच झालेल्या जागतिक ज्युनिअर कबड्डी स्पर्धेत कोणता संघ जगज्जेता ठरला?
Anonymous Quiz
50%
भारत
29%
इराण
16%
जर्मनी
5%
ऑस्ट्रेलिया
🗞️ 6 मार्च 2023👇

लोकसत्ता आणि महाराष्ट्र टाइम्स या मराठी आणि The Hindu व Indian Express या इंग्रजी या वर्तमान पत्रांवर आधारीत चालू घडामोडीचे व सामान्य अध्ययन (STATIC GK) चे प्रश्न आणि त्यांचे कात्रणं कॉमेंट मध्ये दिले आहेत ...👇


❤️आवडल्यास आपल्या मित्र मैत्रिणींना नक्कीच शेअर करा...

https://t.me/+QZeg73ikvPMzNzY1


📚 Vocab_Perfect👆
❤️Current Perfect च्या धर्तीवर👆


https://t.me/GS_Perfect

Our New Initiatives 👆
सध्या भारतात किती राष्ट्रीय जलमार्ग आहेत?
Anonymous Quiz
25%
28%
१५
21%
२५
25%
१११
प्रधानमंत्री जन औषधी परियोजना(PM BJP) ही योजना कोणत्या मंत्रालय अंतर्गत राबविली जाते?

(PYQ MPSC Group C clerk Main)
Anonymous Quiz
52%
आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालय
17%
महिला व बालकल्याण मंत्रालय
30%
खते व रसायने मंत्रालय
1%
पेट्रोलियम मंत्रालय
हिंदू विकास दर (Hindu Rate of growth) ही संकल्पना कुणाची होती?
Anonymous Quiz
8%
डॉ .किरण देसले
30%
रघुराम राजन
44%
प्रो. राजकृष्णा
17%
विजय केळकर