🗞️𝗖𝘂𝗿𝗿𝗲𝗻𝘁 𝗣𝗲𝗿𝗳𝗲𝗰𝘁 🏆
22.9K subscribers
908 photos
38 videos
149 files
649 links
Download Telegram
🔥 बाहेर राज्यातून देखील आपल्या बॅचला प्रतिसाद आहे..😍
📌 आत्ता आजचे काही राहिलेले प्रश्न पाहू..👇
महाराष्ट्रातील कोणत्या व्याघ्र प्रकल्पाला यंदा 50 वर्षे पूर्ण होत आहेत?
Anonymous Quiz
36%
ताडोबा
23%
नवेगाव
16%
पेंच
25%
मेळघाट
१९७२ साली देशात किती वाघ होते?
Anonymous Quiz
15%
१२ हजार
27%
९ हजार
31%
४६००
27%
१८००
२२ फेब्रुवारी १९७४ रोजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी किती व्याघ्र प्रकल्पांची मुहूर्तमेढ रोवली?

(सोप्या भाषेत किती व्याघ्र प्रकल्प स्थापन केले)
Anonymous Quiz
33%
35%
25%
8%
दिल्लीच्या सरकारी शाळेतील शिक्षकांना कोणत्या देशात प्रशिक्षणासाठी पाठवण्यात येणार आहे?
Anonymous Quiz
19%
स्वीडन
28%
नॉर्वे
46%
फिनलंड
7%
जर्मनी
महाराष्ट्रातील पहिला व्याघ्र प्रकल्प कोणता आहे?
Anonymous Quiz
42%
ताडोबा
5%
कान्हा
50%
मेळघाट
2%
नवेगाव
सध्या कांचनजुंगा हे जगातील कितव्या क्रमांकाचे सर्वोच्च शिखर आहे?
Anonymous Quiz
9%
पहिले
76%
तिसरे
12%
चौथे
3%
पाचवे
नुकत्याच झालेल्या जागतिक ज्युनिअर कबड्डी स्पर्धेत कोणता संघ जगज्जेता ठरला?
Anonymous Quiz
50%
भारत
29%
इराण
16%
जर्मनी
5%
ऑस्ट्रेलिया
🗞️ 6 मार्च 2023👇

लोकसत्ता आणि महाराष्ट्र टाइम्स या मराठी आणि The Hindu व Indian Express या इंग्रजी या वर्तमान पत्रांवर आधारीत चालू घडामोडीचे व सामान्य अध्ययन (STATIC GK) चे प्रश्न आणि त्यांचे कात्रणं कॉमेंट मध्ये दिले आहेत ...👇


❤️आवडल्यास आपल्या मित्र मैत्रिणींना नक्कीच शेअर करा...

https://t.me/+QZeg73ikvPMzNzY1


📚 Vocab_Perfect👆
❤️Current Perfect च्या धर्तीवर👆


https://t.me/GS_Perfect

Our New Initiatives 👆