🗞️𝗖𝘂𝗿𝗿𝗲𝗻𝘁 𝗣𝗲𝗿𝗳𝗲𝗰𝘁 🏆
22.9K subscribers
908 photos
38 videos
149 files
649 links
Download Telegram
भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या अनुच्छेद नुसार संसदेचे सभागृह त्यांचे सदस्य आणि त्यांच्या समित्या यांचे अधिकार आणि विशेषाधिकार दिले आहेत?
Anonymous Quiz
11%
अनुच्छेद ९४
27%
अनुच्छेद ९७
25%
अनुच्छेद ८८
37%
अनुच्छेद १०५
🗞️ 5 मार्च 2023👇

लोकसत्ता आणि महाराष्ट्र टाइम्स या मराठी आणि The Hindu व Indian Express या इंग्रजी या वर्तमान पत्रांवर आधारीत चालू घडामोडीचे व सामान्य अध्ययन (STATIC GK) चे प्रश्न आणि त्यांचे कात्रणं कॉमेंट मध्ये दिले आहेत ...👇


❤️आवडल्यास आपल्या मित्र मैत्रिणींना नक्कीच शेअर करा...

https://t.me/+QZeg73ikvPMzNzY1


📚 Vocab_Perfect👆
❤️Current Perfect च्या धर्तीवर👆


https://t.me/GS_Perfect

Our New Initiatives 👆
खालीलपैकी कोणत्या भारतीय नेत्याने "इंसाफ मंच" स्थापन करण्याची घोषणा केली आहे?
Anonymous Quiz
8%
राहुल गांधी
50%
गुलाब नबी आझाद
39%
कपिल सिब्बल
3%
ममता बॅनर्जी
सध्या केंद्रीय सांख्यिकी आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत?
Anonymous Quiz
7%
डॉ. अजित रानडे
32%
विवेक देब्रॉय
53%
डॉ. राजीव करंदीकर
8%
प्रा. मुकेश मोहानिया
राम जन्मभूमी - बाबरी मज्जिद विवाद वरील सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानुसार अयोध्या मधील कोणत्या ठिकाणी मज्जीद उभारली जाणार आहे?
Anonymous Quiz
17%
धमनार
23%
छडवेल
32%
इस्लामपूर
28%
धन्नीपूर
अयोध्या हे शहर कोणत्या नदीच्या किनारी आहे?
Anonymous Quiz
63%
शरयू
13%
गंगा
22%
यमुना
2%
गंडक
विशाखापटनम बंदर हे भारतातील महत्त्वाच्या बंदरांपैकी एक आहे, ते कोणत्या राज्यात आहे?
Anonymous Quiz
5%
ओडिशा
8%
छत्तीसगड
14%
तेलंगणा
73%
आंध्र प्रदेश
तुम्ही सर्वांनी अपेक्षेपेक्षा अतिशय चांगला प्रतिसाद दिल्याबद्दल धन्यवाद.
सर्वांचे विश्वास दाखवल्याबद्दल आभार🙏
🙏
Current_Perfect Test Series Demo Test.pdf
459.6 KB
🔥 आज आपण @Current_Perfect Test Series बॅचचे पहिले लेक्चर घेणार आहोत...

🎯पहिले लेक्चर हे Demo Lecture आहे (Open to all)


📃 वरती दिलेल्या PDF मधील प्रश्न तुम्ही सोडवून घ्या...

📝 लेक्चर मध्ये आपण या pdf मधील प्रश्नांचे विश्लेषण बघणार आहोत...


(वरील PDF साठी संदर्भ - जानेवारी २०२२ पृथ्वी परिक्रमा मासिक)