"मल्टिप्लिसिटीज: अर्बन कल्चर ऑफ द मुंबई मेट्रोपॉलिटन रिजन " या पुस्तकाचे लेखक कोण आहेत?
Anonymous Quiz
17%
रोहित त्रिलोकेकर
53%
नीरा आडारकर
22%
रोहिंटन मिस्त्री
8%
शोभा डे
"Independence" या पुस्तकाचे लेखक कोण आहेत?
Anonymous Quiz
23%
चित्रा बॅनर्जी
28%
अनिता देसाई
45%
अरुंधती रॉय
4%
कमला सुरेय्या
मुंबई शहर आणि मुंबई उपनगर हे दोन्ही जिल्हे मिळून किती क्षेत्रफळ आहे?
Anonymous Quiz
9%
४४४ वर्ग किमी
34%
४८६ वर्ग किमी
36%
५९२ वर्ग किमी
21%
५४३ वर्ग किमी
भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या अनुच्छेद नुसार संसदेचे सभागृह त्यांचे सदस्य आणि त्यांच्या समित्या यांचे अधिकार आणि विशेषाधिकार दिले आहेत?
Anonymous Quiz
11%
अनुच्छेद ९४
27%
अनुच्छेद ९७
25%
अनुच्छेद ८८
37%
अनुच्छेद १०५
🗞️ 5 मार्च 2023👇
लोकसत्ता आणि महाराष्ट्र टाइम्स या मराठी आणि The Hindu व Indian Express या इंग्रजी या वर्तमान पत्रांवर आधारीत चालू घडामोडीचे व सामान्य अध्ययन (STATIC GK) चे प्रश्न आणि त्यांचे कात्रणं कॉमेंट मध्ये दिले आहेत ...👇
❤️आवडल्यास आपल्या मित्र मैत्रिणींना नक्कीच शेअर करा...
https://t.me/+QZeg73ikvPMzNzY1
📚 Vocab_Perfect👆
❤️Current Perfect च्या धर्तीवर👆
https://t.me/GS_Perfect
Our New Initiatives 👆
लोकसत्ता आणि महाराष्ट्र टाइम्स या मराठी आणि The Hindu व Indian Express या इंग्रजी या वर्तमान पत्रांवर आधारीत चालू घडामोडीचे व सामान्य अध्ययन (STATIC GK) चे प्रश्न आणि त्यांचे कात्रणं कॉमेंट मध्ये दिले आहेत ...👇
❤️आवडल्यास आपल्या मित्र मैत्रिणींना नक्कीच शेअर करा...
https://t.me/+QZeg73ikvPMzNzY1
📚 Vocab_Perfect👆
❤️Current Perfect च्या धर्तीवर👆
https://t.me/GS_Perfect
Our New Initiatives 👆
खालीलपैकी कोणत्या भारतीय नेत्याने "इंसाफ मंच" स्थापन करण्याची घोषणा केली आहे?
Anonymous Quiz
8%
राहुल गांधी
50%
गुलाब नबी आझाद
39%
कपिल सिब्बल
3%
ममता बॅनर्जी
सध्या केंद्रीय सांख्यिकी आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत?
Anonymous Quiz
7%
डॉ. अजित रानडे
32%
विवेक देब्रॉय
53%
डॉ. राजीव करंदीकर
8%
प्रा. मुकेश मोहानिया
नुकतीच महिला आयपीएल सुरू झाली ( Womens Premier league) त्यात पहिला सामना कोणत्या दोन संघांमध्ये झाला?
Anonymous Quiz
12%
मुंबई इंडियन्स विरुद्ध पुणे जबरदस्त
61%
मुंबई इंडियन्स विरुद्ध गुजरात जयांट्स
21%
मुंबई इंडियन्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल
6%
मुंबई इंडियन्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स
राम जन्मभूमी - बाबरी मज्जिद विवाद वरील सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानुसार अयोध्या मधील कोणत्या ठिकाणी मज्जीद उभारली जाणार आहे?
Anonymous Quiz
17%
धमनार
23%
छडवेल
32%
इस्लामपूर
28%
धन्नीपूर