🗞️𝗖𝘂𝗿𝗿𝗲𝗻𝘁 𝗣𝗲𝗿𝗳𝗲𝗰𝘁 🏆
22.9K subscribers
908 photos
38 videos
149 files
649 links
Download Telegram
https://t.me/GS_Perfect
https://t.me/GS_Perfect
https://t.me/GS_Perfect

📚 GS_Perfect👆
❤️Current Perfect च्या धर्तीवर


By Prashant Magare


❤️आपलं नवीन चॅनल

📚 चालू घडामोडी व्यतिरिक्त इतर विषयांच्या आणि PYQ साठी....
२०२२ सालचा नोबेल शांतता पुरस्कार कुणाला मिळाला होता??
Anonymous Quiz
13%
Dmitry Muratov
21%
Maria Ressa
58%
Ales Bialistski
8%
Jual Manual Santos
मुकुंदरा हिल्स टायगर रीजर्व कोणत्या राज्यात आहे?
Anonymous Quiz
22%
मध्य प्रदेश
40%
राजस्थान
30%
तामिळनाडू
8%
कर्नाटक
"मल्टिप्लिसिटीज: अर्बन कल्चर ऑफ द मुंबई मेट्रोपॉलिटन रिजन " या पुस्तकाचे लेखक कोण आहेत?
Anonymous Quiz
17%
रोहित त्रिलोकेकर
53%
नीरा आडारकर
22%
रोहिंटन मिस्त्री
8%
शोभा डे
मुंबई शहर आणि मुंबई उपनगर हे दोन्ही जिल्हे मिळून किती क्षेत्रफळ आहे?
Anonymous Quiz
9%
४४४ वर्ग किमी
34%
४८६ वर्ग किमी
36%
५९२ वर्ग किमी
21%
५४३ वर्ग किमी
भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या अनुच्छेद नुसार संसदेचे सभागृह त्यांचे सदस्य आणि त्यांच्या समित्या यांचे अधिकार आणि विशेषाधिकार दिले आहेत?
Anonymous Quiz
11%
अनुच्छेद ९४
27%
अनुच्छेद ९७
25%
अनुच्छेद ८८
37%
अनुच्छेद १०५
🗞️ 5 मार्च 2023👇

लोकसत्ता आणि महाराष्ट्र टाइम्स या मराठी आणि The Hindu व Indian Express या इंग्रजी या वर्तमान पत्रांवर आधारीत चालू घडामोडीचे व सामान्य अध्ययन (STATIC GK) चे प्रश्न आणि त्यांचे कात्रणं कॉमेंट मध्ये दिले आहेत ...👇


❤️आवडल्यास आपल्या मित्र मैत्रिणींना नक्कीच शेअर करा...

https://t.me/+QZeg73ikvPMzNzY1


📚 Vocab_Perfect👆
❤️Current Perfect च्या धर्तीवर👆


https://t.me/GS_Perfect

Our New Initiatives 👆
खालीलपैकी कोणत्या भारतीय नेत्याने "इंसाफ मंच" स्थापन करण्याची घोषणा केली आहे?
Anonymous Quiz
8%
राहुल गांधी
50%
गुलाब नबी आझाद
39%
कपिल सिब्बल
3%
ममता बॅनर्जी
सध्या केंद्रीय सांख्यिकी आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत?
Anonymous Quiz
7%
डॉ. अजित रानडे
32%
विवेक देब्रॉय
53%
डॉ. राजीव करंदीकर
8%
प्रा. मुकेश मोहानिया