"कच्छतिवू" बेटावरून कोणत्या दोन देशांमध्ये वाद आहे?
Anonymous Quiz
14%
भारत आणि बांगलादेश
43%
बांगलादेश आणि म्यानमार
31%
भारत आणि श्रीलंका
12%
भारत आणि पाकिस्तान
⭐
"वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन (WHO- INDIA) इंडिया" च्या पोस्टर वरती झळकणारी "रिझवाना" ही कोणत्या राज्यातील आहे?
"वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन (WHO- INDIA) इंडिया" च्या पोस्टर वरती झळकणारी "रिझवाना" ही कोणत्या राज्यातील आहे?
Anonymous Quiz
9%
उत्तर प्रदेश
36%
केरळ
27%
मिझोरम
28%
जम्मू आणि काश्मीर
जागतिक कर्णबधिर दिवस कधी साजरा केला जातो?
Anonymous Quiz
10%
१ मार्च
25%
२ मार्च
46%
३ मार्च
19%
४ मार्च
नुकतीच QUAD समूहाची परराष्ट्र मंत्र्याची बैठक कोणत्या ठिकाणी पार पडली?
Anonymous Quiz
36%
दिल्ली
28%
वॉशिंग्टन
24%
मेलबर्न
12%
टोकियो
खालीलपैकी कोणता देश QUAD समूहाशी संबंधित नाही?
Anonymous Quiz
56%
रशिया
19%
अमेरिका
16%
जपान
9%
ऑस्ट्रेलिया
राष्ट्रपती द्रोपदी मुर्मु यांनी कोणत्या ठिकाणी "सातव्या आंतरराष्ट्रीय धर्म - धम्म परिषदेचे" उद्घाटन केले?
Anonymous Quiz
25%
भोपाळ
47%
वाराणसी
21%
जबलपूर
7%
उदयपूर
⭐
जागतिक बँक भारताला कोणत्या कार्यासाठी 1 बिलियन डॉलर इतके कर्ज देत आहे?
जागतिक बँक भारताला कोणत्या कार्यासाठी 1 बिलियन डॉलर इतके कर्ज देत आहे?
Anonymous Quiz
32%
आरोग्य क्षेत्रातील पायाभूत सुविधांसाठी
20%
महिला व बालकांच्या शिक्षणासाठी
14%
संरक्षण क्षेत्राच्या सक्षमीकरणासाठी
35%
ईशान्य भारतातील आणि ब्रह्मपुत्रा नदीतील पूर समस्या सोडवण्यासाठी
⭐⭐⭐
नुकतेच "कोणत्या देशाच्या न्यायालयाने" 2022 या वर्षाचा नोबेल शांतता पुरस्कार विजेत्या शांततावादी आणि मानवतावादी कार्यकर्त्याला दहा वर्षाची शिक्षा सुनावली?
नुकतेच "कोणत्या देशाच्या न्यायालयाने" 2022 या वर्षाचा नोबेल शांतता पुरस्कार विजेत्या शांततावादी आणि मानवतावादी कार्यकर्त्याला दहा वर्षाची शिक्षा सुनावली?
Anonymous Quiz
22%
रशिया
18%
चीन
24%
युक्रेन
36%
बेलारूस
जोवाई धरण (Jowai dam) सध्या चर्चेत आहे, ते कोणत्या राज्यात आहे?
Anonymous Quiz
13%
गुजरात
39%
ओडिशा
44%
राजस्थान
5%
कर्नाटक