🗞️𝗖𝘂𝗿𝗿𝗲𝗻𝘁 𝗣𝗲𝗿𝗳𝗲𝗰𝘁 🏆
22.9K subscribers
908 photos
38 videos
149 files
649 links
Download Telegram
https://t.me/Current_Perfect/2523

आपण 7 सप्टेंबर रोजी टाकलेला प्रश्न👆

आपला प्रश्न आणि आयोगाचा प्रश्न जुळवून पहा...

आणि हो कॉमेंट मधील कात्रणं तर वाचावेच लागतील.....
प्रश्न क्रमांक १)👇
https://t.me/Current_Perfect/6358


प्रश्न क्रमांक २)👇

https://t.me/Current_Perfect/2596

आपला प्रश्न आणि आयोगाचा प्रश्न जुळवून पहा...

आणि हो कॉमेंट मधील कात्रणं तर वाचावेच लागतील.....

हा प्रश्न आपण दोन वेळेस वेगवेगळ्या format मध्ये घेतला आहे...
हा प्रश्न आपल्या चॅनल मधून आलेला नाही...

परंतू आपण त्या प्रश्नाच्या जवळ जाण्याचा प्रयत्न केला होता...

आपण राष्ट्रकुल स्पर्धेत एकूण पहिले पदक हा प्रश्न विचारला होता...
पण आयोगाने पहिले सुवर्ण विचारले होते...

यावरून आपल्याला पुढे प्रश्न बनवताना नक्कीच शिकता येईल...
आजचे प्रश्न 👇
अष्टमुडी सरोवर (Ashthmudi lake) कोणत्या राज्यात आहे?
Anonymous Quiz
20%
आंध्र प्रदेश
40%
केरळ
26%
ओडिशा
14%
तामिळनाडू
आशियातील सर्वोत्तम महिला बुद्धिबळ संघाचा पुरस्कार कोणत्या देशाला मिळाला?
Anonymous Quiz
21%
नॉर्वे
57%
भारत
11%
चीन
11%
दक्षिण कोरिया
भारत G 20 समूहाचा संस्थापक देश नाही?
Anonymous Quiz
48%
हे विधान बरोबर आहे
52%
हे विधान चूक आहे