🗞️𝗖𝘂𝗿𝗿𝗲𝗻𝘁 𝗣𝗲𝗿𝗳𝗲𝗰𝘁 🏆
22.9K subscribers
908 photos
38 videos
149 files
649 links
Download Telegram
नुकत्याच घोषित झालेल्या नागरी पुरस्कारांमध्ये सुधा मूर्ती यांना कोणता पुरस्कार घोषित झाला आहे?
Anonymous Quiz
20%
पद्मश्री
50%
पद्मभूषण
28%
पद्मविभूषण
2%
यापैकी नाही
नुकत्याच घोषित झालेल्या पद्म पुरस्कारांमध्ये "सुमन कल्याणपुरकर" यांना "पद्मभूषण" पुरस्कार घोषित झाला आहे, त्या कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहेत?
Anonymous Quiz
9%
तबलावादक
13%
पत्रकार
47%
सुप्रसिद्ध लेखिका
31%
गायिका


"क्रेग फुल्टन" यांची नुकतीच भारताचे हॉकी प्रशिक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे ते कोणत्या देशाचे आहेत?
Anonymous Quiz
33%
दक्षिण आफ्रिका
29%
जर्मनी
30%
ऑस्ट्रेलिया
8%
फ्रान्स
बँकिंगच्या भाषेत वापरला जाणारा शब्द "KYC" याचे पुर्ण रूप काय आहे?
Anonymous Quiz
6%
Know your Cash
13%
Know your Complaint
14%
Know your Knowledge
67%
Know your Customer
Current Perfect

आयफोन निर्मितीचा प्रकल्प चीन मधून भारतातील कोणत्या राज्यात स्थलांतरित करण्यात आला?
Anonymous Quiz
15%
महाराष्ट्र
58%
कर्नाटक
15%
केरळ
12%
तेलंगणा
आशियातील सर्वोत्तम बुद्धिबळपटू प्रशिक्षक म्हणून कोणाच्या सन्मान करण्यात आला?
Anonymous Quiz
13%
आर. बी. रमेश
62%
अभिजित कुंटे
14%
अधिभान बी.
11%
अरविंद चिदंबरम
आज झालेल्या कर सहायक मुख्य परीक्षेत आलेले प्रश्न व आपण आपल्या चॅनल मध्ये घेतलेले प्रश्न खाली देत आहे...
Screenshot प्रश्न आणि प्रश्नांची लिंक देत आहे..

स्वतः जावून प्रश्न टाकल्याची तारीख बघा आणि कॉमेंट मध्ये highlight केलेले कात्रणं बघा....
https://t.me/Current_Perfect/2523

आपण 7 सप्टेंबर रोजी टाकलेला प्रश्न👆

आपला प्रश्न आणि आयोगाचा प्रश्न जुळवून पहा...

आणि हो कॉमेंट मधील कात्रणं तर वाचावेच लागतील.....
प्रश्न क्रमांक १)👇
https://t.me/Current_Perfect/6358


प्रश्न क्रमांक २)👇

https://t.me/Current_Perfect/2596

आपला प्रश्न आणि आयोगाचा प्रश्न जुळवून पहा...

आणि हो कॉमेंट मधील कात्रणं तर वाचावेच लागतील.....

हा प्रश्न आपण दोन वेळेस वेगवेगळ्या format मध्ये घेतला आहे...