ओबीसी जनगणना किंवा सर्वेक्षण करणारे दुसरे राज्य कोणते ठरले आहे?
Anonymous Quiz
23%
बिहार
28%
आंध्र प्रदेश
25%
झारखंड
24%
ओडिशा
⭐
हेकानी जाखलु आणि सलहुत कृसे या कोणत्या राज्याच्या विधानसभेवर निवडून जाणाऱ्या पहिल्या आमदार ठरल्या आहेत?
हेकानी जाखलु आणि सलहुत कृसे या कोणत्या राज्याच्या विधानसभेवर निवडून जाणाऱ्या पहिल्या आमदार ठरल्या आहेत?
Anonymous Quiz
4%
कसबा
22%
मेघालय
70%
नागालँड
3%
त्रिपुरा
नुकत्याच विधानसभा निवडणुका झालेले राज्य आणि त्या राज्याच्या विधानसभा सदस्य यांची अयोग्य जोडी ओळखा?
Anonymous Quiz
14%
नागालँड - ६० सदस्य
21%
त्रिपुरा - ६० सदस्य
17%
मेघालय - ६० सदस्य
48%
यापैकी नाही
ओबीसी जनगणना किंवा सर्वेक्षण करणारे भारतातील पहिले राज्य कोणते ठरले आहे?
Anonymous Quiz
13%
उत्तर प्रदेश
21%
महाराष्ट्र
27%
ओडिशा
40%
यापैकी नाही
ग्रँडमास्टर ________ हा आशियातील सर्वोत्तम बुद्धिबळपडू ठरला आहे.
Anonymous Quiz
30%
डी. गुकेष
37%
आर. प्रज्ञानंद
30%
अभिजित कुंटे
3%
निहाल सरिन
उद्या होणाऱ्या महाराष्ट्र गट क सेवा मुख्य परीक्षा 2022 कर सहायक पेपर क्रमांक 2 साठी सर्व उमेदवारांना हार्दिक शुभेच्छा 💐
❤️उद्याच्या परीक्षेत आपल्या चॅनल मधील काही प्रश्न तरी येतील असं मला वाटते...🏆
❤️उद्याच्या परीक्षेत आपल्या चॅनल मधील काही प्रश्न तरी येतील असं मला वाटते...🏆
गीतांजली श्री यांना त्यांच्या "रेत समाधी" या हिंदी कादंबरीला कोणता पुरस्कार भेटला आहे?
Anonymous Quiz
9%
ज्ञानपीठ
33%
बुकर
27%
साहित्य अकादमी
32%
बुकर इंटरनॅशनल
🗞️ 4 मार्च 2023👇
लोकसत्ता आणि महाराष्ट्र टाइम्स या मराठी आणि The Hindu व Indian Express या इंग्रजी या वर्तमान पत्रांवर आधारीत चालू घडामोडीचे व सामान्य अध्ययन (STATIC GK) चे प्रश्न आणि त्यांचे कात्रणं कॉमेंट मध्ये दिले आहेत ...👇
❤️आवडल्यास आपल्या मित्र मैत्रिणींना नक्कीच शेअर करा...
https://t.me/+QZeg73ikvPMzNzY1
📚 Vocab_Perfect👆
❤️Current Perfect च्या धर्तीवर👆