🗞️ 3 मार्च 2023👇
लोकसत्ता आणि महाराष्ट्र टाइम्स या मराठी आणि The Hindu व Indian Express या इंग्रजी या वर्तमान पत्रांवर आधारीत चालू घडामोडीचे व सामान्य अध्ययन (STATIC GK) चे प्रश्न आणि त्यांचे कात्रणं कॉमेंट मध्ये दिले आहेत ...👇
❤️आवडल्यास आपल्या मित्र मैत्रिणींना नक्कीच शेअर करा...
https://t.me/+QZeg73ikvPMzNzY1
📚 Vocab_Perfect👆
❤️Current Perfect च्या धर्तीवर👆
https://t.me/GS_Perfect
👆👆👆👆👆👆

⭐⭐⭐ Question
केंद्रात प्रतिनियुक्तीवर गेलेल्या "रश्मी शुक्ला" यांची कोणत्या निमलष्करी दलाच्या महासंचालक पदी नियुक्ती करण्यात आली?
केंद्रात प्रतिनियुक्तीवर गेलेल्या "रश्मी शुक्ला" यांची कोणत्या निमलष्करी दलाच्या महासंचालक पदी नियुक्ती करण्यात आली?
Anonymous Quiz
19%
केंद्रिय राखीव पोलीस दल
44%
सशस्त्र सीमा दल
34%
केंद्रिय औद्योगिक सुरक्षा दल
3%
आसाम रायफल
अभिजित कुंटे कोणत्या खेळाशी संबंधित आहेत?
Anonymous Quiz
23%
मल्लखांब
27%
कुस्ती
44%
बुद्धिबळ
6%
स्नूकर
सशस्त्र सीमा दलाची स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आली?
Anonymous Quiz
36%
१९६३
43%
१९६७
18%
१९९८
3%
२००१
हवामान विभाग आणि ___________यांनी "स्वयंचलित हवामान केंद्रे" स्थापन करणार आहेत.
Anonymous Quiz
41%
भारतीय कृषी अनुसंधान परिषद
13%
केंद्रीय शिक्षण मंत्रालय
32%
संरक्षण संसोधन व विकास संस्था
13%
भारतीय अंतराळ संशोधन संस्था
World Wildlife Day (जागतिक वन्यजीव दिवस) कधी साजरा केला जातो?
Anonymous Quiz
18%
२ फेब्रुवारी
44%
३ फेब्रुवारी
15%
३० फेब्रुवारी
23%
यापैकी नाही
यंदाच्या जागतिक वन्यजीव दिवस(world Wildlife Day) ची संकल्पना किंवा थीम काय आहे?
Anonymous Quiz
28%
Partnership For wildlife conservation
54%
Environment For wildlife conservation
14%
Pray For wildlife conservation
5%
Pay For wildlife conservation
कोणत्या वर्षापासून जागतिक वन्यजीव दिवस साजरा केला जातो?
Anonymous Quiz
46%
1973
31%
1984
13%
1999
10%
2014
ओबीसी जनगणना किंवा सर्वेक्षण करणारे दुसरे राज्य कोणते ठरले आहे?
Anonymous Quiz
23%
बिहार
28%
आंध्र प्रदेश
25%
झारखंड
24%
ओडिशा
⭐
हेकानी जाखलु आणि सलहुत कृसे या कोणत्या राज्याच्या विधानसभेवर निवडून जाणाऱ्या पहिल्या आमदार ठरल्या आहेत?
हेकानी जाखलु आणि सलहुत कृसे या कोणत्या राज्याच्या विधानसभेवर निवडून जाणाऱ्या पहिल्या आमदार ठरल्या आहेत?
Anonymous Quiz
4%
कसबा
22%
मेघालय
70%
नागालँड
3%
त्रिपुरा