Moody (मुडी) ही संस्था कशाशी संबंधित आहे?
Anonymous Quiz
8%
आघाडीची विद्युत वाहन कंपनी
25%
अमेरिकेतील शेअर बाजार
11%
रशियातील शेअर बाजार
56%
जागतिक पत मानांकन संस्था
फिफाचा सर्वोत्तम महिला फुटबॉलपटू चा पुरस्कार मिळवणारी "अलेक्सीया पुतेल्लास" कोणत्या देशाची खेळाडू आहे??
Anonymous Quiz
33%
स्पेन
30%
फ्रान्स
25%
ब्राझील
12%
अर्जेंटिना
🗞️𝗖𝘂𝗿𝗿𝗲𝗻𝘁 𝗣𝗲𝗿𝗳𝗲𝗰𝘁 🏆
👀 बहुप्रतिक्षित चालू घडामोडी बॅच.. 📚 कंटेंट काय असेल??? 👉 चालू घडामोडीचे आणि Current Base Static GK चे प्रश्न(MCQ) असतील आणि त्या प्रश्नांचे telegram Audio मध्ये विश्लेषण केले जाईल.... ⁉️ प्रश्नांचा संदर्भ (Source) काय असेल??? 👉 जानेवारी २०२२ ते मार्च…
🔥 आपली current Batch ६ तारखेपासून सुरु होईल....✅
फी २९९ ₹
ज्यांना कॉमेंट मधील कात्रणं हवे होते त्यांच्यासाठी ऑगस्ट महिन्याचे कात्रणं टाकली गेली आहेत....
लवकरच डिसेंबर पर्यंत कात्रणं टाकली जातील....
बॅच बद्दल काही शंका असतील तर विचारा....👇
@Prashant_Magare

महावीर हरिना वनस्थली राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यात आहे?
Anonymous Quiz
18%
ओडिशा
43%
हरियाणा
25%
गोवा
14%
तेलंगणा
दाचीगम राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यात आहे?
Anonymous Quiz
11%
लडाख
57%
जम्मू आणि काश्मीर
22%
हिमाचल प्रदेश
10%
उत्तराखंड
हंगुल साठी प्रसिध्द असलेले राष्ट्रीय उद्यान कोणते आहे?
Anonymous Quiz
20%
सायलेंट व्हॅली राष्ट्रिय उद्यान
14%
पेंच राष्ट्रीय उद्यान
27%
जिम कॉर्बेट राष्ट्रीय उद्यान
39%
दाचीगम राष्ट्रीय उद्यान
जिम कॉर्बेट राष्ट्रीय उद्यान कोणत्या वर्षी घोषीत करण्यात आले किंवा स्थापन करण्यात आले?
Anonymous Quiz
43%
१९३६
18%
१९४०
21%
१९४४
17%
१९४८
रुडयार्ड किपलिंगच्या द जंगल बुकसाठी मध्य भारतातील कोणत्या राष्ट्रीय उद्यानाने प्रेरणा दिली?
Anonymous Quiz
19%
कान्हा राष्ट्रीय उद्यान
48%
पेंच राष्ट्रीय उद्यान
19%
सातपुडा राष्ट्रीय उद्यान
14%
सतकोसिया राष्ट्रीय उद्यान
🗞️ 3 मार्च 2023👇
लोकसत्ता आणि महाराष्ट्र टाइम्स या मराठी आणि The Hindu व Indian Express या इंग्रजी या वर्तमान पत्रांवर आधारीत चालू घडामोडीचे व सामान्य अध्ययन (STATIC GK) चे प्रश्न आणि त्यांचे कात्रणं कॉमेंट मध्ये दिले आहेत ...👇
❤️आवडल्यास आपल्या मित्र मैत्रिणींना नक्कीच शेअर करा...
https://t.me/+QZeg73ikvPMzNzY1
📚 Vocab_Perfect👆
❤️Current Perfect च्या धर्तीवर👆
https://t.me/GS_Perfect
👆👆👆👆👆👆

⭐⭐⭐ Question
केंद्रात प्रतिनियुक्तीवर गेलेल्या "रश्मी शुक्ला" यांची कोणत्या निमलष्करी दलाच्या महासंचालक पदी नियुक्ती करण्यात आली?
केंद्रात प्रतिनियुक्तीवर गेलेल्या "रश्मी शुक्ला" यांची कोणत्या निमलष्करी दलाच्या महासंचालक पदी नियुक्ती करण्यात आली?
Anonymous Quiz
19%
केंद्रिय राखीव पोलीस दल
44%
सशस्त्र सीमा दल
34%
केंद्रिय औद्योगिक सुरक्षा दल
3%
आसाम रायफल