मुंबई शहर जिल्ह्याचे क्षेत्रफळ किती वर्ग किमी आहे?
Anonymous Quiz
60%
१५७ वर्ग किमी
17%
२६४ वर्ग किमी
16%
४४६ वर्ग किमी
6%
४८३ वर्ग किमी
मुंबई उपनगर जिल्ह्याचे क्षेत्रफळ किती वर्ग किमी आहे?
Anonymous Quiz
22%
१५७ वर्ग किमी
34%
२६४ वर्ग किमी
34%
४४६ वर्ग किमी
10%
४८३ वर्ग किमी
मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (MMRDA) ची स्थापना कोणत्या वर्षी झाली?
Anonymous Quiz
25%
२६ जानेवारी १९७५
34%
१५ ऑगस्त १९७५
33%
२६ जानेवारी १९७६
7%
१५ ऑगस्ट १९७६
मुंबई उपनगर हा जिल्हा कधी अस्तित्वात आला?
Anonymous Quiz
8%
१ मे १९८१
14%
१ मे १९८२
15%
१६ ऑगस्ट १९८१
63%
१ ऑक्टोबर १९९०
खालीलपैकी कोणती नदी मुंबई उपनगर जिल्ह्याशी संबंधित नाही?
Anonymous Quiz
13%
मीठी
16%
दहिसर
17%
पोईसर
54%
सूर्या
ग्रामपंचायत मधील E -Tendrar च्या विरोधात कोणत्या राज्यातील सरपंच गेल्या एक महिन्यापासून आंदोलन करत आहेत?
Anonymous Quiz
29%
हरियाणा
32%
पंजाब
33%
उत्तर प्रदेश
6%
बिहार
Moody (मुडी) ही संस्था कशाशी संबंधित आहे?
Anonymous Quiz
8%
आघाडीची विद्युत वाहन कंपनी
25%
अमेरिकेतील शेअर बाजार
11%
रशियातील शेअर बाजार
56%
जागतिक पत मानांकन संस्था
फिफाचा सर्वोत्तम महिला फुटबॉलपटू चा पुरस्कार मिळवणारी "अलेक्सीया पुतेल्लास" कोणत्या देशाची खेळाडू आहे??
Anonymous Quiz
33%
स्पेन
30%
फ्रान्स
25%
ब्राझील
12%
अर्जेंटिना
🗞️𝗖𝘂𝗿𝗿𝗲𝗻𝘁 𝗣𝗲𝗿𝗳𝗲𝗰𝘁 🏆
👀 बहुप्रतिक्षित चालू घडामोडी बॅच.. 📚 कंटेंट काय असेल??? 👉 चालू घडामोडीचे आणि Current Base Static GK चे प्रश्न(MCQ) असतील आणि त्या प्रश्नांचे telegram Audio मध्ये विश्लेषण केले जाईल.... ⁉️ प्रश्नांचा संदर्भ (Source) काय असेल??? 👉 जानेवारी २०२२ ते मार्च…
🔥 आपली current Batch ६ तारखेपासून सुरु होईल....✅
फी २९९ ₹
ज्यांना कॉमेंट मधील कात्रणं हवे होते त्यांच्यासाठी ऑगस्ट महिन्याचे कात्रणं टाकली गेली आहेत....
लवकरच डिसेंबर पर्यंत कात्रणं टाकली जातील....
बॅच बद्दल काही शंका असतील तर विचारा....👇
@Prashant_Magare
फी २९९ ₹
ज्यांना कॉमेंट मधील कात्रणं हवे होते त्यांच्यासाठी ऑगस्ट महिन्याचे कात्रणं टाकली गेली आहेत....
लवकरच डिसेंबर पर्यंत कात्रणं टाकली जातील....
बॅच बद्दल काही शंका असतील तर विचारा....👇
@Prashant_Magare
महावीर हरिना वनस्थली राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यात आहे?
Anonymous Quiz
18%
ओडिशा
43%
हरियाणा
25%
गोवा
14%
तेलंगणा