कोणता देश भारतात परदेशी विद्यापीठ स्थापन करणारा पहिला देश ठरणार?
Anonymous Quiz
20%
अमेरिका
29%
ब्रिटन
23%
जर्मनी
27%
ऑस्ट्रेलिया
जस्ट फाँटेंन या जगप्रसिद्ध फुटबॉलपटूचे नुकतेच निधन झाले, ते कोणत्या देशाचे फुटबॉलपट होते?
Anonymous Quiz
15%
ब्राझील
47%
फ्रान्स
34%
अर्जेंटिना
4%
जर्मनी
Indian Meteorological Department(IMD) ची स्थापना कोणत्या वर्षी झाली?
Anonymous Quiz
40%
१८७५
28%
१८९०
28%
१८९५
4%
१८९९
Indian Meteriological Department (IMD) चे मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे?
Anonymous Quiz
38%
दिल्ली
38%
पुणे
16%
चेन्नई
8%
बेंगळुरू
Press Council of India (PCI) ची स्थापना पहिल्यांदा कोणत्या वर्षी करण्यात आली?
Anonymous Quiz
35%
१९६६
30%
१९७१
26%
१९७६
9%
१९७९
सध्या Press Council of India (PCI) चे प्रमूख कोण आहेत?
Anonymous Quiz
8%
न्या. भुषण गवई
75%
न्या. रंजना प्रकाश देसाई
11%
न्या. मदन लोकूर
6%
न्या. रामलिंगम सुधाकर
Press Council of India अर्थात PCI ची पुनर्स्थापना कोणत्या वर्षी झाली?
Anonymous Quiz
26%
१९७९
34%
१९८३
30%
१९८७
10%
१९९१
बहुचर्चित GIFT CITY कोणत्या राज्यात आहे?
Anonymous Quiz
11%
हरियाणा
22%
उत्तर प्रदेश
17%
तेलंगणा
50%
यापैकी नाही
👀 बहुप्रतिक्षित चालू घडामोडी बॅच..
📚 कंटेंट काय असेल???
👉 चालू घडामोडीचे आणि Current Base Static GK चे प्रश्न(MCQ) असतील आणि त्या प्रश्नांचे telegram Audio मध्ये विश्लेषण केले जाईल....
⁉️ प्रश्नांचा संदर्भ (Source) काय असेल???
👉 जानेवारी २०२२ ते मार्च २०२३ पृथ्वी परिक्रमा मासिक आणि लोकसत्ता चे वर्षवेध हे Year Book 📖
❓ फक्त चालू घडामोडीचे च प्रश्न असतील का???
👉 नाही , ज्या स्वरूपात आपण आपल्या Current Perfect चॅनेल वरती चालू घडामोडी आणि चालू घडामोडी आधारीत इतर विषयाचे सामान्य अध्ययनचे प्रश्न घेत आहोत तसेच ह्या बॅच मध्ये सुद्धा चालू घडामोडी आणि Static GK चे प्रश्न आणि त्याचे विश्लेषण घेतले जाईल ..
❓ बॅचचे स्वरूप कसे असेल???
👉 Private चॅनल बनवला जाईल आणि त्यात चालू घडामोडी PDF दिल्या जातील तसेच काही प्रश्न pdf मध्ये देणे शक्य नाही झाले तर पोल स्वरूपात सुद्धा दिले जातील आणि त्यांचे Audio मध्ये विश्लेषण केले जाईल....
❓ किती प्रश्न असतील???
👉एका महिन्याच्या पृथ्वी परिक्रमा मासिक आणि लोकसत्ता यातून एका महिन्याचे IMP 50 प्रश्न असतील...
(जास्त असतील प्रश्न , परंतु मी Commitment कमी करत आहे)
👉असे एकूण कमीतकमी ७५० + प्रश्न असतील, १३ महिने × ५० प्रश्न = ७५०
⌚ बॅच कधी पर्यंत पूर्ण केली जाईल??
👉 २० एप्रिल पर्यंत बॅच पूर्ण केली जाईल...
📝 बॅचचा कालावधी किती दिवस पर्यंत असेल ??
👉No limit , कायमस्वरूपी साठी असेल...
(बऱ्याच विद्यार्थ्यांची कात्रणं pdf स्वरूपात द्या अशी मागणी होती...👇
🫥 Extra...
📆 २२ जुलै २०२२ पासून आपण Current Perfect या चॅनेल वरती जे प्रश्न घेत आहोत आणि त्याच्या कॉमेंट मध्ये जी कात्रणं देत आहोत ते कात्रण Month Wise PDF करून Paid चॅनल मध्ये दिले जातील परंतु...
( त्यात फक्त २२ जुलै ते ३१ डिसेंबर २०२२ पर्यंत चीच कात्रणांची pdf दिली जाईल, जानेवारी २०२३ पासून ची कात्रणांची pdf या बॅच सोबत फ्री मध्ये दिली जाणार नाही....)
💰 फी किती असेल???
🏆 Only २९९ ₹
खाली दिलेल्या QR CODE वरती 299 ₹ सेंड करा आणि संपूर्ण नाव , जिल्हा आणि पैसे सेंड केल्याचा स्क्रीनशॉट खालील ID वर पाठवा....👇
@Prashant_Magare
काही प्रश्न असतील वरील id वरती विचारा...👆
https://t.me/Current_Perfect
🏆🏆🏆🏆🏆🏆🏆🏆🏆🏆🏆🏆

Telegram
🗞️𝗖𝘂𝗿𝗿𝗲𝗻𝘁 𝗣𝗲𝗿𝗳𝗲𝗰𝘁 🏆
Contact - @Prashant_Magare
मुंबई शहर जिल्ह्याचे क्षेत्रफळ किती वर्ग किमी आहे?
Anonymous Quiz
60%
१५७ वर्ग किमी
17%
२६४ वर्ग किमी
16%
४४६ वर्ग किमी
6%
४८३ वर्ग किमी