काही घटनांमध्ये न्यायालय स्वतः हस्तक्षेप करून याचिका दाखल करून घेते त्यास काय म्हणतात?
Anonymous Quiz
9%
Good Faith
19%
Ad hoc
58%
Suo Motu
14%
Quid pro quo
राष्ट्रीय तपास यंत्रणा (NIA) ची स्थापना कोणत्या वर्षी झाली?
Anonymous Quiz
21%
१९८४
36%
१९८८
18%
२०००
24%
२००८
कोणत्या राज्याच्या राज्य सरकारने राज्यभरात 3000 मंदिर उभारण्याचा निर्णय घेतला आहे?
Anonymous Quiz
26%
आंध्र प्रदेश
58%
उत्तर प्रदेश
10%
बिहार
5%
गुजरात
औषधाच्या पूर्ण जीवन चक्रात (निर्मितीपासून तर विल्हेवाट पर्यंत) त्याचे पर्यावरणावर कमीत कमी दुष्परिणाम व्हावेत यासाठी कोणती संकल्पना उदयास आली आहे?
Anonymous Quiz
12%
Green Chemistry
50%
Green Pharmacy
31%
Green Environment
7%
Green Medical
कोणता देश भारतात परदेशी विद्यापीठ स्थापन करणारा पहिला देश ठरणार?
Anonymous Quiz
20%
अमेरिका
29%
ब्रिटन
23%
जर्मनी
27%
ऑस्ट्रेलिया
जस्ट फाँटेंन या जगप्रसिद्ध फुटबॉलपटूचे नुकतेच निधन झाले, ते कोणत्या देशाचे फुटबॉलपट होते?
Anonymous Quiz
15%
ब्राझील
47%
फ्रान्स
34%
अर्जेंटिना
4%
जर्मनी
Indian Meteorological Department(IMD) ची स्थापना कोणत्या वर्षी झाली?
Anonymous Quiz
40%
१८७५
28%
१८९०
28%
१८९५
4%
१८९९
Indian Meteriological Department (IMD) चे मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे?
Anonymous Quiz
38%
दिल्ली
38%
पुणे
16%
चेन्नई
8%
बेंगळुरू
Press Council of India (PCI) ची स्थापना पहिल्यांदा कोणत्या वर्षी करण्यात आली?
Anonymous Quiz
35%
१९६६
30%
१९७१
26%
१९७६
9%
१९७९
सध्या Press Council of India (PCI) चे प्रमूख कोण आहेत?
Anonymous Quiz
8%
न्या. भुषण गवई
75%
न्या. रंजना प्रकाश देसाई
11%
न्या. मदन लोकूर
6%
न्या. रामलिंगम सुधाकर