फिफाचा सर्वोत्तम फुटबॉलपटू चा पुरस्कार खालीलपैकी कोणाला प्राप्त झाला?
Anonymous Quiz
2%
तानाजी सावंत
18%
करीम बेंझिमा
24%
किलियन एम्पाबे
56%
लिओनेल मेस्सी
"बॅलन डी ओर" चा यंदाचा मानकरी कोण ठरला आहे?
Anonymous Quiz
4%
रेमंड कोपा
34%
करीम मेंझिमा
31%
ख्रिस्तियानो रोनाल्डो
32%
लिओनेल मेस्सी
गुजरात सरकारने प्राथमिक शाळांमध्ये गुजराती विषय शिकवणे अनिवार्य केले आहे, या तरतुदींचे उल्लंघन करणाऱ्या शाळांना पहिल्यांदा किती दंड आकारण्यात येणार आहे?
Anonymous Quiz
39%
५० हजार
38%
५ लाख
20%
१० लाख
2%
२० लाख
जस्ट फाँटेन या प्रसिद्ध क्रीडापटूचे निधन झाले, ते कोणत्या खेळाशी संबंधित आहे?
Anonymous Quiz
6%
क्रिकेट
58%
फुटबॉल
20%
हॉकी
16%
स्नूकर
मागील सलग दोन वर्षी फिफा चा सर्वोत्तम फुटबॉलपटू कोण ठरला होता?
Anonymous Quiz
14%
ख्रिस्तियानो रोनाल्डो
67%
लिओनेल मेस्सी
14%
रॉबर्ट लेवोंडॉस्की
4%
करीम बंझिमा
नौदलाच्या पश्चिम कमांड चे प्रमूख म्हणून म्हणुन नुकताच कुणी पदभार स्वीकारला?
Anonymous Quiz
48%
ॲडमिरल दिनेश त्रिपाठी
22%
ॲडमिरल ओमेश पाईघान
19%
ॲडमिरल जितेंद्र सुधाकर
11%
ॲडमिरल विनोद जयस्वाल
नौदलाच्या पश्चिम कमांड चे प्रमूख म्हणून पदभार स्वीकारलेले ॲडमिरल दिनेश त्रिपाठी हे कोणत्या क्षेत्रातील तज्ज्ञ आहेत?
Anonymous Quiz
36%
इलेक्ट्रॉनिक्स युद्धनीती
21%
गनिमी युद्धनिती
19%
अण्वस्त्र युद्धनीती
24%
वरीलपैकी सर्व
फिफा चा सर्वोत्तम महिला फुटबॉलपटू कोण ठरली?
Anonymous Quiz
11%
लुसी ब्राँझ
20%
आलेक्स मॉर्गन
66%
अलेक्सिया पुतेल्लास
2%
किम लिट्ल
जनहित याचिका व न्यायालयीन सक्रियता चे प्रणेते असे कोणाला म्हटले जाते?
Anonymous Quiz
5%
शांती भूषण
20%
अण्णा हजारे
72%
न्या.पी. एन. भगवती
3%
सुभाष कश्यप
जनहित याचिकेची माता (Mother Of PIL) असे कुणाला म्हटले जाते ?
Anonymous Quiz
41%
न्या. पी.एन.भगवती
35%
कपिला हिंगोरानी
15%
मंजुळा चेल्लुर
9%
फातिमा बीबी