शिक्षण हक्क कायद्यानुसार आर्थिक दृष्ट्या दुर्बल आणि वंचित घटकांमधील मुलांना खाजगी शाळांमध्ये किती टक्के जागा राखीव असतात?
Anonymous Quiz
35%
१० टक्के
33%
१२.५ टक्के
14%
१५ टक्के
19%
२५ टक्के
"क्षमा सावंत" यांनी जाती आधारित भेदभावावर बंदी घालणारा अध्यादेश कोणत्या ठिकाणी मांडला, व तो ठराव पारित करण्यात आला?
Anonymous Quiz
21%
गोवा
32%
सिक्कीम
22%
केरळ
25%
यापैकी नाही
खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याची सीमा लातूर जिल्ह्याच्या सीमेला स्पर्श करत नाही?
Anonymous Quiz
6%
उस्मानाबाद
14%
नांदेड
26%
परभणी
54%
सोलापूर
Insurance Regulatory and Development Authority of India(IRDAI) या संस्थेचे मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे??
Anonymous Quiz
26%
दिल्ली
51%
हैद्राबाद
20%
बेंगळुरू
4%
चेन्नई
कोणत्या जिल्ह्यातून स्वतंत्र लातूर जिल्हा निर्माण करण्यात आला ?
Anonymous Quiz
14%
नांदेड
24%
परभणी
8%
सोलापूर
55%
यापैकी नाही
कोकणातील कोणत्या जिल्ह्यात तेल शुद्धीकरण प्रकल्प प्रस्तावित आहे?
Anonymous Quiz
15%
रायगड
57%
रत्नागिरी
20%
सिंधुदुर्ग
7%
यापैकी नाही
संपूर्ण देशात रेल्वे कोच तयार करण्याचे चार केंद्र आहेत, त्यापैकी एक महाराष्ट्रात आहे, ते कोणत्या ठिकाणी आहे?
Anonymous Quiz
7%
पुणे
19%
वर्धा
35%
नागपूर
38%
लातूर
एअर इंडिया या कंपनीचे कोणत्या कंपनीमध्ये एकत्रिकरण किंवा विलीनीकरण होत आहे?
Anonymous Quiz
32%
विस्तार
14%
Emirates
20%
Qatar Airways
34%
इंडिगो
"प्रधानमंत्री भारतीय जन औषधी परियोजना" अंतर्गत डिसेंबर २०२३ पर्यंत संपूर्ण देशात किती जनौषधी केंद्र सुरु करण्याचे लक्ष ठेवण्यात आले आहे?
Anonymous Quiz
26%
१०,०००
31%
२५,०००
28%
५०,००००
16%
१ लाख