🗞️𝗖𝘂𝗿𝗿𝗲𝗻𝘁 𝗣𝗲𝗿𝗳𝗲𝗰𝘁 🏆
23K subscribers
906 photos
38 videos
148 files
647 links
Download Telegram
नेरळ - माथेरान हा अरुंदमापी रेल्वेमार्ग किती किलोमिटर लांबीचा आहे???
Anonymous Quiz
9%
१० किमी
44%
१३ किमी
28%
१७ किमी
19%
२१ किमी
रवींद्रनाथ टागोर यांच्या पुतळ्याचे अमेरिकेत कोणत्या ठिकाणी उद्घाटन करण्यात आले?
Anonymous Quiz
24%
टेक्सास
26%
व्हर्जिनिया
39%
कॅलिफोर्निया
11%
बोस्टन
राष्ट्रपती द्रोपदी मुर्म यांच्या हस्ते नुकतेच कोणत्या ठिकाणी चौदाव्या राष्ट्रीय संस्कृती महोत्सवाचे उद्घाटन करण्यात आले?
Anonymous Quiz
7%
बिहार
47%
ओडिशा
37%
राजस्थान
9%
लडाख
G 20 शिखर परिषदेची WOMEN - 20 बैठक कोणत्या देशात होत आहे?
Anonymous Quiz
19%
इंदौर
58%
औरंगाबाद
19%
नागपूर
5%
रायपूर
28 फेब्रुवारी या दिवशी कोणत्या वर्षापासून विज्ञान दिवस साजरा केला जातो?
Anonymous Quiz
42%
१९८७
27%
१९९१
21%
१९९९
9%
२००२
भारतीय विज्ञान संस्था अर्थात इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्सेस कोणत्या ठिकाणी स्थित आहे?
Anonymous Quiz
9%
दिल्ली
71%
बेंगळुरू
12%
हैद्राबाद
8%
पुणे
इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स या संस्थेची स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आली?
Anonymous Quiz
25%
१९०९
33%
१९२९
31%
१९४९
11%
१९५१
नॅशनल अकॅडमी ऑफ सायन्स ही संस्था कोणत्या ठिकाणी आहे?
Anonymous Quiz
33%
प्रयागराज
36%
कानपूर
25%
रायबरेली
7%
अमेठी
भारतीय संरक्षण संशोधन व विकास संस्था (DEDO) ची स्थापना कोणत्या वर्षी झाली?
Anonymous Quiz
16%
१९५४
58%
१९५८
21%
१९६३
6%
१९६६
DRDO चे मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे?
Anonymous Quiz
34%
दिल्ली
45%
बेंगळुरू
16%
हैद्राबाद
5%
मुंबई
महाराष्ट्रातील कोणते ठिकाण ऑलिव्ह रीडले कासवांसाठी प्रसिद्ध आहे?
Anonymous Quiz
14%
दहिंदुले
41%
वेळास
37%
श्रीवर्धन
8%
गणपतीपुळे