🗞️𝗖𝘂𝗿𝗿𝗲𝗻𝘁 𝗣𝗲𝗿𝗳𝗲𝗰𝘁 🏆
23K subscribers
906 photos
38 videos
148 files
647 links
Download Telegram
राष्ट्रीय महिला आयोगाची स्थापना कोणत्या वर्षी झाली?
Anonymous Quiz
29%
१९९२
50%
१९९३
17%
१९९४
4%
२००३
FATF (Financial Action Task Force) या संस्थेची स्थापना कोणत्या वर्षी झाली?
Anonymous Quiz
30%
1989
30%
1977
26%
2001
14%
1999
FATF ची स्थापना कोणत्या संघटनेच्या पुढाकाराने करण्यात आली आहे?
Anonymous Quiz
32%
G7
33%
UNO
22%
WEF
12%
Europian Union
खालीलपैकी कोणती नदी सातारा जिल्ह्याशी संबंधित नाही?
Anonymous Quiz
6%
कोयना
11%
वेण्णा
28%
माणगंगा
55%
सिना
महाराष्ट्र विश्वकोश निर्मिती मंडळाचे मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे???
Anonymous Quiz
27%
वाई
40%
पुणे
28%
मुंबई
5%
महाबळेश्वर
मराठी विश्वकोश निर्मिती मंडळाची स्थापना कोणत्या वर्षी झाली ?
Anonymous Quiz
17%
१ डिसेंबर १९६०
35%
१ डिसेंबर १९७०
29%
१ डिसेंबर १९७५
19%
१ डिसेंबर १९८०
ऑस्ट्रेलियाच्या महिला क्रिकेट संघाने कित्व्यांदा ट्वेंटी ट्वेंटी क्रिकेट विश्वचषक जिंकला?
Anonymous Quiz
15%
तिसऱ्यांदा
20%
चौथ्यांदा
22%
पाचव्यांदा
43%
सहाव्यांदा
सर्वोच्च न्यायालयाने कोणत्या पर्यटन स्थळावर पेव्हर ब्लॉक बसविण्यास स्थगिती दिली आहे?
Anonymous Quiz
21%
महाबळेश्वर
50%
माथेरान
24%
सापुतारा
6%
लोणावळा
माथेरान हे पर्यटन स्थळ कोणत्या तालुक्यात आहे?
Anonymous Quiz
46%
रायगड
41%
कर्जत
8%
अंबरनाथ
5%
उरण