आठव्या रायसीना संवाद (Raisina Diolougue) साठी प्रमूख अतिथी म्हणून कोणत्या देशाचे पंतप्रधान प्रमूख अतिथी म्हणून निमंत्रित केले गेले आहेत?
Anonymous Quiz
12%
जर्मनी
56%
इटली
28%
फ्रान्स
5%
कॅनडा
वानखेडे स्टेडियमवर कोणत्या क्रिकेटपटूचा पुतळा उभारला जाणार आहे?
Anonymous Quiz
10%
शेषराव वानखेडे
27%
सुनील गावसकर
57%
सचिन तेंडुलकर
6%
विजय हजारे
ICRA या पतमानांकन संस्थेची स्थापना कोणत्या वर्षी झाली?
Anonymous Quiz
12%
१९६७
34%
१९७५
34%
१९८८
20%
१९९१
सध्या UIDAI चे प्रमूख (CEO) कोण आहेत?
Anonymous Quiz
10%
प्रमोद चौगुले
40%
नंदन निलेकणी
45%
डॉ. सौरभ गर्ग
4%
विभावरी देशपांडे
राष्ट्रीय महिला आयोगाची स्थापना कोणत्या वर्षी झाली?
Anonymous Quiz
29%
१९९२
50%
१९९३
17%
१९९४
4%
२००३
FATF (Financial Action Task Force) या संस्थेची स्थापना कोणत्या वर्षी झाली?
Anonymous Quiz
30%
1989
30%
1977
26%
2001
14%
1999
FATF ची स्थापना कोणत्या संघटनेच्या पुढाकाराने करण्यात आली आहे?
Anonymous Quiz
32%
G7
33%
UNO
22%
WEF
12%
Europian Union
खालीलपैकी कोणती नदी सातारा जिल्ह्याशी संबंधित नाही?
Anonymous Quiz
6%
कोयना
11%
वेण्णा
28%
माणगंगा
55%
सिना
महाराष्ट्र विश्वकोश निर्मिती मंडळाचे मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे???
Anonymous Quiz
27%
वाई
40%
पुणे
28%
मुंबई
5%
महाबळेश्वर
मराठी विश्वकोश निर्मिती मंडळाची स्थापना कोणत्या वर्षी झाली ?
Anonymous Quiz
17%
१ डिसेंबर १९६०
35%
१ डिसेंबर १९७०
29%
१ डिसेंबर १९७५
19%
१ डिसेंबर १९८०
मराठी विश्वकोश निर्मिती कुणाच्या पुढाकाराने झाली?
Anonymous Quiz
11%
यशवंतराव चव्हाण
67%
तर्कतीर्थ लक्ष्मण शास्त्री जोशी
19%
महादेव शास्त्री जोशी
3%
सिद्धेश्वर शास्त्री चित्राव