भारताच्या एकूण सकल राष्ट्रीय उत्पन्नात महाराष्ट्राचा वाटा किती टक्के आहे?
Anonymous Quiz
13%
२५.६ टक्के
39%
२२.५ टक्के
28%
१९.७ टक्के
20%
१४.२ टक्के
खवले मांजर हे जगातील सर्वाधिक तस्करी होणाऱ्या प्राण्यांमध्ये आघाडीवर आहे, भारतात या प्राण्याची तस्करीत कोणते राज्य आघाडीवर आहे?
Anonymous Quiz
22%
महाराष्ट्र
23%
उत्तर प्रदेश
41%
ओडिशा
15%
पश्चिम बंगाल
भारताच्या कोणत्या भागात खवले मांजर आढळत नाही?
Anonymous Quiz
26%
हिमालय आणि ईशान्य भारत
23%
पश्र्चिम घाट आणि कोकण
20%
पूर्व घाट आणि निलगिरी पर्वत
30%
राजस्थानचे वाळवंट आणि माळवा पठार
भारताच्या एकूण निर्यातीत महाराष्ट्राचा वाटा किती टक्के आहे?
Anonymous Quiz
30%
१७.३ टक्के
32%
१९.४ टक्के
27%
२२.४ टक्के
10%
२४.४ टक्के
खालीलपैकी कोणत्या योजनेअंतर्गत दारिद्रय रेषेखालील ज्येष्ठ नागरिक व अपंगांना काठी, चालण्यासाठी वॉकर, श्रवण यंत्र, व्हीलचेअर, चष्मा आदी उपकरणे नि:शुल्क वाटप केली जातात.
Anonymous Quiz
17%
प्रधानमंत्री वय वंदना योजना
45%
राष्ट्रीय वयोश्री योजना
27%
प्रधान मंत्री जेष्ठ आधार योजना
11%
इंदिरा गांधी सामाजिक सहाय्यता कार्यक्रम
जागतिक बौद्धिक संपदा निर्देशांक मधील देश आणि संबधित देशाचा क्रमांक यांची चूकीची जोडी ओळखा?
Anonymous Quiz
7%
चीन -२४
34%
रशिया - ३०
29%
युक्रेन - ४१
30%
पाकिस्तान - ५२
सी. वी. आनंद बोस कोणत्या राज्याचे राज्यपाल आहेत?
Anonymous Quiz
41%
पश्चिम बंगाल
36%
आंध्र प्रदेश
15%
गुजरात
7%
पंजाब
Air India चे CEO कोण आहेत??
Anonymous Quiz
9%
इल्कर आयसी
43%
एन. चंद्रशेखर
41%
कॅम्पबेल विल्सन
7%
रतन टाटा
ICRA ही संस्था कशाशी संबंधित आहे?
Anonymous Quiz
5%
विदेशी खाजगी बँक
47%
पतमानांकन संस्था
46%
Digital Payment ला प्रोत्साहन देणारी संस्था
3%
देशी खाजगी बँक
सध्या राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा कोण आहेत?
Anonymous Quiz
4%
किरण सुर्यवंशी
14%
खुशबू सुंदर
72%
रेखा शर्मा
9%
अरुंधती जोशी
हिंदुस्थान एरनॉटिक्स लिमिटेड(HAL) चे मुख्यालय मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे?
Anonymous Quiz
11%
दिल्ली
37%
ओझर(नाशिक)
44%
बेंगळुरू
8%
नोएडा