IMP QUESTION 🔥
चुकीची जोडी ओळखा?
चुकीची जोडी ओळखा?
Anonymous Quiz
13%
विंदा करंदीकर जीवनगौरव पुरस्कार २०२२ - प्रा. चंद्रकुमार नलगे
17%
श्री. पू. भागवत स्मृती उत्कृष्ट प्रकाशन पुरस्कार २०२२ - ग्रंथाली, मुंबई
41%
मंगेश पाडगावकर मराठी भाषा संवर्धक पुरस्कार २०२२ (व्यक्ती) डॉ. विठ्ठल वाघ
29%
अशोक केळकर मराठी भाषा अभ्यासक पुरस्कार २०२२ (संस्था) - महाराष्ट्र साहित्य परिषद, पुणे
NASA ची कॅसिनी मोहीम कोणत्या ग्रहाशी संबधित आहे?
Anonymous Quiz
10%
गुरू
41%
मंगळ
36%
शनी
13%
नेपच्यून
भारतीय राज्यघटनेच्या अनुच्छेद 348 नुसार सर्वोच्च न्यायालय आणि उच्च न्यायालयाची भाषा कोणती आहे?
Anonymous Quiz
27%
इंग्रजी
41%
इंग्रजी आणि हिंदी
5%
हिंदी
27%
इंग्रजी , हिंदी आणि प्रादेशिक भाषा
🗞️ 28 फेब्रुवारी 2023👇
लोकसत्ता आणि महाराष्ट्र टाइम्स या मराठी आणि The Hindu व Indian Express या इंग्रजी या वर्तमान पत्रांवर आधारीत चालू घडामोडीचे व सामान्य अध्ययन (STATIC GK) चे प्रश्न आणि त्यांचे कात्रणं कॉमेंट मध्ये दिले आहेत ...👇
❤️आवडल्यास आपल्या मित्र मैत्रिणींना नक्कीच शेअर करा...
https://t.me/+QZeg73ikvPMzNzY1
📚 Vocab_Perfect👆
❤️Current Perfect च्या धर्तीवर👆
लोकसत्ता आणि महाराष्ट्र टाइम्स या मराठी आणि The Hindu व Indian Express या इंग्रजी या वर्तमान पत्रांवर आधारीत चालू घडामोडीचे व सामान्य अध्ययन (STATIC GK) चे प्रश्न आणि त्यांचे कात्रणं कॉमेंट मध्ये दिले आहेत ...👇
❤️आवडल्यास आपल्या मित्र मैत्रिणींना नक्कीच शेअर करा...
https://t.me/+QZeg73ikvPMzNzY1
📚 Vocab_Perfect👆
❤️Current Perfect च्या धर्तीवर👆
सातारा जिल्ह्याचे क्षेत्रफळ किती वर्ग किलोमीटर आहे?
Anonymous Quiz
22%
१०,४८० वर्ग किमी
32%
१२,४८० वर्ग किमी
30%
९,४८० वर्ग किमी
16%
११,४८० वर्ग किमी
सातारा जिल्ह्याच्या सीमेला खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याची सीमा स्पर्श करत नाही?
Anonymous Quiz
27%
कोल्हापूर
12%
सांगली
20%
पुणे
42%
रत्नागिरी
यु एस चेंबर ऑफ कॉमर्सच्या अहवालानुसार "जागतिक बौद्धिक संपदा निर्देशांकात" भारत 55 देशांच्या यादीत कितव्या आहे?
Anonymous Quiz
11%
४८
35%
४६
29%
४४
25%
४२
________च्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोणी पुढील महिन्यात त्यांच्या शिष्टमंडळासह भारताच्या दौरावर येत आहेत.
Anonymous Quiz
12%
स्वीडन
60%
इटली
21%
जर्मनी
6%
नॉर्वे
जागतिक बौद्धिक संपदा निर्देशांकात पहिल्या स्थानी कोणता देश आहे?
Anonymous Quiz
57%
अमेरिका
25%
जपान
15%
जर्मनी
3%
चीन
सातारा जिल्हा बाबत अयोग्य विधान निवडा?
Anonymous Quiz
14%
तालुके ११
43%
महानगरपालिका - १
25%
लोकसंख्या सुमारे - ३० लाख
17%
कोयना, कण्हेर, धोम , बलकवडे , उरमोडी