अयोग्य जोडी ओळखा?
Anonymous Quiz
29%
धनुष - तोफ
10%
तेजस, सुखोई - लढाऊ विमाने
43%
आकाश - हवेतून हवेत मारा करणारे क्षेपणास्त्र
18%
अर्जुन - रणगाडा
स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाची स्थापना , नांदेड येथे कोणत्या वर्षी करण्यात आली?
Anonymous Quiz
10%
१९६७
26%
१९७८
26%
१९८३
39%
१९९४
खालीलपैकी कोणती नदी नांदेड जिल्ह्याशी संबंधित नाही?
Anonymous Quiz
11%
मांजरा
19%
पैनगंगा
30%
कयाधू
39%
पांझरा
महाराष्ट्रातील कोणत्या साहित्यिकाला १९९६ साली साहित्य अकादमीची फेलोशिप मिळाली होती?
Anonymous Quiz
49%
विंदा करंदीकर
33%
नारायण सुर्वे
15%
कवी ग्रेस
3%
कवी अनिल
IMP QUESTION 🔥
चुकीची जोडी ओळखा?
चुकीची जोडी ओळखा?
Anonymous Quiz
13%
विंदा करंदीकर जीवनगौरव पुरस्कार २०२२ - प्रा. चंद्रकुमार नलगे
17%
श्री. पू. भागवत स्मृती उत्कृष्ट प्रकाशन पुरस्कार २०२२ - ग्रंथाली, मुंबई
41%
मंगेश पाडगावकर मराठी भाषा संवर्धक पुरस्कार २०२२ (व्यक्ती) डॉ. विठ्ठल वाघ
29%
अशोक केळकर मराठी भाषा अभ्यासक पुरस्कार २०२२ (संस्था) - महाराष्ट्र साहित्य परिषद, पुणे
NASA ची कॅसिनी मोहीम कोणत्या ग्रहाशी संबधित आहे?
Anonymous Quiz
10%
गुरू
41%
मंगळ
36%
शनी
13%
नेपच्यून
भारतीय राज्यघटनेच्या अनुच्छेद 348 नुसार सर्वोच्च न्यायालय आणि उच्च न्यायालयाची भाषा कोणती आहे?
Anonymous Quiz
27%
इंग्रजी
41%
इंग्रजी आणि हिंदी
5%
हिंदी
27%
इंग्रजी , हिंदी आणि प्रादेशिक भाषा
🗞️ 28 फेब्रुवारी 2023👇
लोकसत्ता आणि महाराष्ट्र टाइम्स या मराठी आणि The Hindu व Indian Express या इंग्रजी या वर्तमान पत्रांवर आधारीत चालू घडामोडीचे व सामान्य अध्ययन (STATIC GK) चे प्रश्न आणि त्यांचे कात्रणं कॉमेंट मध्ये दिले आहेत ...👇
❤️आवडल्यास आपल्या मित्र मैत्रिणींना नक्कीच शेअर करा...
https://t.me/+QZeg73ikvPMzNzY1
📚 Vocab_Perfect👆
❤️Current Perfect च्या धर्तीवर👆
लोकसत्ता आणि महाराष्ट्र टाइम्स या मराठी आणि The Hindu व Indian Express या इंग्रजी या वर्तमान पत्रांवर आधारीत चालू घडामोडीचे व सामान्य अध्ययन (STATIC GK) चे प्रश्न आणि त्यांचे कात्रणं कॉमेंट मध्ये दिले आहेत ...👇
❤️आवडल्यास आपल्या मित्र मैत्रिणींना नक्कीच शेअर करा...
https://t.me/+QZeg73ikvPMzNzY1
📚 Vocab_Perfect👆
❤️Current Perfect च्या धर्तीवर👆
सातारा जिल्ह्याचे क्षेत्रफळ किती वर्ग किलोमीटर आहे?
Anonymous Quiz
22%
१०,४८० वर्ग किमी
32%
१२,४८० वर्ग किमी
30%
९,४८० वर्ग किमी
16%
११,४८० वर्ग किमी