🗞️𝗖𝘂𝗿𝗿𝗲𝗻𝘁 𝗣𝗲𝗿𝗳𝗲𝗰𝘁 🏆
22.9K subscribers
907 photos
38 videos
149 files
648 links
Download Telegram
ट्वेंटी ट्वेंटी महिला विश्वचषक स्पर्धेत कोणता संघ उपविजेता ठरला?
Anonymous Quiz
21%
ऑस्ट्रेलिया
20%
भारत
13%
श्रीलंका
47%
दक्षिण आफ्रिका
भारतीय नौदलाची कोणती पाणबुडी नुकतीच पहिल्यांदा "इंडोनेशियात" दाखल झाली?
Anonymous Quiz
3%
कावेरी
31%
कलवरी
51%
सिंधुकेसरी
15%
वाघशिर
ब्रम्होस क्षेपणास्त्र विकसित करण्यासाठी व हाताळण्यासाठी भारतात कोणत्या देशाच्या सैन्य अधिकाऱ्यांना प्रशिक्षण दिले जाते आहे?
Anonymous Quiz
7%
सिंगापूर
14%
मालदीव
75%
फिलिपाईन्स
4%
मलेशिया
आसियान या संघटनेत किती देश सदस्य आहेत?
Anonymous Quiz
44%
१०
27%
१२
24%
१३
4%
१५
सी के नायडू करंडक कोणत्या खेळाशी संबंधित आहे?
Anonymous Quiz
16%
फुटबॉल
46%
क्रिकेट
32%
हॉकी
6%
खो खो
साहित्य अकादमीचा सर्वोच्च पुरस्कार समजला जाणारा महत्तम सदस्यता (साहित्य अकादमी फेलोशिप) नुकतीच कोणत्या मराठी साहित्यिकाला प्रदान करण्यात आली?
Anonymous Quiz
17%
आसाराम लोमटे
15%
भानू काळे
56%
भालचंद्र नेमाडे
11%
संजय वाघ
खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याची सीमा नांदेड जिल्ह्याच्या सीमेला स्पर्श करत नाही?
Anonymous Quiz
18%
यवतमाळ
19%
परभणी
51%
बीड
12%
लातूर
ट्वेंटी-ट्वेंटी महिला विश्वचषक क्रिकेट "स्पर्धेत" सर्वोत्तम खेळाडू (Women Of the series)
कोणती ठरली?
Anonymous Quiz
6%
कान मा दिनी
61%
अश्ले गार्डनर
21%
वोल्हार्ड मूनी
12%
अलीसां हिनी
कोणत्या वर्षी आसियान देशाच्या प्रमुखांना भारताच्या प्रजासत्ताक दिवसाच्या सोहळ्यास प्रमुख अतिथी म्हणून निमंत्रित केले गेले होते?
Anonymous Quiz
29%
२०१८
31%
२०१९
24%
२०२०
16%
२०२१
सिंबेक्स (SIMBAX) लष्करी भारत आणि कोणत्या देशात होतो?
Anonymous Quiz
5%
आसियान
31%
श्रीलंका
21%
इंडोनेशिया
43%
सिंगापूर