🗞️𝗖𝘂𝗿𝗿𝗲𝗻𝘁 𝗣𝗲𝗿𝗳𝗲𝗰𝘁 🏆
22.9K subscribers
907 photos
38 videos
149 files
648 links
Download Telegram
भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या अनुच्छेद नुसार राज्यांना त्यांची राजभाषा ठरविण्याच्या अधिकार आहे?
Anonymous Quiz
34%
३४५
23%
३४६
18%
३४७
25%
३५० B
"लेंडी" ही कोणत्या नदीची उपनदी आहे?
Anonymous Quiz
54%
मांजरा
23%
कयाधू
11%
आसना
13%
पैनगंगा
गेल्या वर्षी भारताने "ब्राह्मोस निर्यात" करण्यासाठी कोणत्या देशासोबत करार केला आहे?
Anonymous Quiz
17%
इंडोनेशिया
17%
सिंगापूर
61%
फिलिपाईन्स
5%
मालदीव
ट्वेंटी ट्वेंटी महिला विश्वचषक स्पर्धेत कोणता संघ उपविजेता ठरला?
Anonymous Quiz
21%
ऑस्ट्रेलिया
20%
भारत
13%
श्रीलंका
47%
दक्षिण आफ्रिका
भारतीय नौदलाची कोणती पाणबुडी नुकतीच पहिल्यांदा "इंडोनेशियात" दाखल झाली?
Anonymous Quiz
3%
कावेरी
31%
कलवरी
51%
सिंधुकेसरी
15%
वाघशिर
ब्रम्होस क्षेपणास्त्र विकसित करण्यासाठी व हाताळण्यासाठी भारतात कोणत्या देशाच्या सैन्य अधिकाऱ्यांना प्रशिक्षण दिले जाते आहे?
Anonymous Quiz
7%
सिंगापूर
14%
मालदीव
75%
फिलिपाईन्स
4%
मलेशिया
आसियान या संघटनेत किती देश सदस्य आहेत?
Anonymous Quiz
44%
१०
27%
१२
24%
१३
4%
१५
सी के नायडू करंडक कोणत्या खेळाशी संबंधित आहे?
Anonymous Quiz
16%
फुटबॉल
46%
क्रिकेट
32%
हॉकी
6%
खो खो
साहित्य अकादमीचा सर्वोच्च पुरस्कार समजला जाणारा महत्तम सदस्यता (साहित्य अकादमी फेलोशिप) नुकतीच कोणत्या मराठी साहित्यिकाला प्रदान करण्यात आली?
Anonymous Quiz
17%
आसाराम लोमटे
15%
भानू काळे
56%
भालचंद्र नेमाडे
11%
संजय वाघ
खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याची सीमा नांदेड जिल्ह्याच्या सीमेला स्पर्श करत नाही?
Anonymous Quiz
18%
यवतमाळ
19%
परभणी
51%
बीड
12%
लातूर