तालुक्यांचा विचार करता औरंगाबाद शासकीय विभागात किंवा मराठवाड्यात सर्वाधिक तालुके असणारा जिल्हा नांदेड आहे, नांदेड जिल्ह्यात एकूण किती तालुके आहेत?
Anonymous Quiz
63%
१६
19%
१५
16%
१४
3%
१३
भारतीय राज्यघटनेच्या परिशिष्ट 8 मध्ये 22 भाषा आहेत, त्यात मराठी कितव्या क्रमांकाची भाषा?
Anonymous Quiz
3%
पहील्या
23%
पाचव्या
45%
नवव्या
29%
तेराव्या
भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या अनुच्छेद नुसार राज्यांना त्यांची राजभाषा ठरविण्याच्या अधिकार आहे?
Anonymous Quiz
34%
३४५
23%
३४६
18%
३४७
25%
३५० B
गेल्या वर्षी भारताने "ब्राह्मोस निर्यात" करण्यासाठी कोणत्या देशासोबत करार केला आहे?
Anonymous Quiz
17%
इंडोनेशिया
17%
सिंगापूर
61%
फिलिपाईन्स
5%
मालदीव
"२७ फेब्रुवारी" हा खालीलपैकी कोणता दिवस म्हणून साजरा केला जातो?
Anonymous Quiz
13%
जागतिक अस्वल दिवस
45%
जागतिक ध्रुवीय अस्वल दिवस
34%
जागतिक हिमालयीन अस्वल दिवस
8%
जागतिक आफ्रिकन अस्वल दिवस
ट्वेंटी ट्वेंटी महिला विश्वचषक स्पर्धेत कोणता संघ उपविजेता ठरला?
Anonymous Quiz
21%
ऑस्ट्रेलिया
20%
भारत
13%
श्रीलंका
47%
दक्षिण आफ्रिका
भारतीय नौदलाची कोणती पाणबुडी नुकतीच पहिल्यांदा "इंडोनेशियात" दाखल झाली?
Anonymous Quiz
3%
कावेरी
31%
कलवरी
51%
सिंधुकेसरी
15%
वाघशिर
ब्रम्होस क्षेपणास्त्र विकसित करण्यासाठी व हाताळण्यासाठी भारतात कोणत्या देशाच्या सैन्य अधिकाऱ्यांना प्रशिक्षण दिले जाते आहे?
Anonymous Quiz
7%
सिंगापूर
14%
मालदीव
75%
फिलिपाईन्स
4%
मलेशिया