स्वातंत्र्यवीर सावरकरांचे राजकीय गुरू कोण होते?
Anonymous Quiz
41%
लोकमान्य टिळक
10%
बंकिमचंद्र चटर्जी
18%
शी. म. परांजपे
30%
वासुदेव बळवंत फडके
स्वातंत्र्यवीर सावरकरांचे आत्मचरित्र कोणते आहे?
Anonymous Quiz
3%
क्रांतीघोष
20%
भारतीय इतिहासातील सहा सोनेरी पाने
4%
रणशिंग
74%
माझी जन्मठेप
स्वातंत्र्यवीर सावरकरांचे बालपण ________ जिल्ह्यात भगूर येथे गेले.
Anonymous Quiz
5%
पुणे
15%
सातारा
78%
नाशिक
2%
कोल्हापूर
स्वातंत्र्यवीर सावरकरांनी कोणत्या वर्षी परदेशी कापडांची होळी केली?
Anonymous Quiz
12%
१९००
27%
१९०२
38%
१९०४
24%
१९०५
"भारत धर्म महामंडळ" ची स्थापना कुणी केली होती?
Anonymous Quiz
6%
लोकमान्य टिळक
38%
पंडित मदन मोहन मालवीय
21%
पंडित दीन दयाळ शर्मा
36%
स्वातंत्र्यवीर सावरकर
भारत धर्म महामंडळ कोणत्या ठिकाणी स्थापन करण्यात आले होते?
Anonymous Quiz
14%
कानपूर
35%
कलकत्ता
47%
हरिद्वार
5%
मथुरा
"भारत धर्म महामंडळ" कोणत्या वर्षी स्थापन करण्यात आले?
Anonymous Quiz
23%
१८८७
30%
१८९१
40%
१८९७
8%
१८९९
🗞️ 27 फेब्रुवारी 2023👇
लोकसत्ता आणि महाराष्ट्र टाइम्स या मराठी आणि The Hindu व Indian Express या इंग्रजी या वर्तमान पत्रांवर आधारीत चालू घडामोडीचे व सामान्य अध्ययन (STATIC GK) चे प्रश्न आणि त्यांचे कात्रणं कॉमेंट मध्ये दिले आहेत ...👇
❤️आवडल्यास आपल्या मित्र मैत्रिणींना नक्कीच शेअर करा...
https://t.me/+QZeg73ikvPMzNzY1
📚 Vocab_Perfect👆
❤️Current Perfect च्या धर्तीवर👆
लोकसत्ता आणि महाराष्ट्र टाइम्स या मराठी आणि The Hindu व Indian Express या इंग्रजी या वर्तमान पत्रांवर आधारीत चालू घडामोडीचे व सामान्य अध्ययन (STATIC GK) चे प्रश्न आणि त्यांचे कात्रणं कॉमेंट मध्ये दिले आहेत ...👇
❤️आवडल्यास आपल्या मित्र मैत्रिणींना नक्कीच शेअर करा...
https://t.me/+QZeg73ikvPMzNzY1
📚 Vocab_Perfect👆
❤️Current Perfect च्या धर्तीवर👆
नांदेड जिल्ह्याची क्षेत्रफळ किती वर्ग किलोमीटर आहे?
Anonymous Quiz
19%
१४,५२८ वर्ग किमी
34%
१३ ५२८ वर्ग किमी
23%
१२ ,५२८ वर्ग किमी
24%
१०, ५२८ वर्ग किमी
तालुक्यांचा विचार करता औरंगाबाद शासकीय विभागात किंवा मराठवाड्यात सर्वाधिक तालुके असणारा जिल्हा नांदेड आहे, नांदेड जिल्ह्यात एकूण किती तालुके आहेत?
Anonymous Quiz
63%
१६
19%
१५
16%
१४
3%
१३
भारतीय राज्यघटनेच्या परिशिष्ट 8 मध्ये 22 भाषा आहेत, त्यात मराठी कितव्या क्रमांकाची भाषा?
Anonymous Quiz
3%
पहील्या
23%
पाचव्या
45%
नवव्या
29%
तेराव्या