🗞️𝗖𝘂𝗿𝗿𝗲𝗻𝘁 𝗣𝗲𝗿𝗳𝗲𝗰𝘁 🏆
22.9K subscribers
908 photos
38 videos
149 files
649 links
Download Telegram
मराठी साहित्यातील पहिल्या स्त्री कादंबरीकार म्हणून कोणाला ओळखले जाते?
Anonymous Quiz
7%
पंडिता रमाबाई
14%
लक्ष्मीबाई टिळक
62%
काशीबाई कानिटकर
17%
ताराबाई शिंदे
खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याची सीमा अहमदनगर जिल्ह्याच्या सीमेला स्पर्श करत नाही?
Anonymous Quiz
7%
पुणे, ठाणे, नाशिक
36%
ठाणे, नाशिक, धुळे
21%
नाशिक, औरंगाबाद,बीड
35%
उस्मानाबाद, सोलापूर, पुणे
भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या अनुच्छेद नुसार "वैयक्तिक जीवनात धर्माचे पालन करण्याचा मूलभूत अधिकार आहे"?
Anonymous Quiz
52%
२५
21%
२६
23%
२८
3%
२८
📚 वाचायलाच हवे असे...

➡️एका दिशेचा शोध.....

❤️संदीप वासलेकर
TMT दुर्बिणीच्या निर्मितीत भारताचा किती टक्के सहभाग असणार आहे?
Anonymous Quiz
29%
१० टक्के
37%
२० टक्के
27%
२५ टक्के
7%
४० टक्के
Aryabhatta Research Institute of Observational Sciences is a research institute(ARIES) कोणत्या ठिकाणी आहे?
Anonymous Quiz
38%
नैनिताल
26%
लेह
31%
अंबाला
5%
उटी
पालखीचा गोंडा, चांदण्यातल्या गप्पा, शिळोप्याच्या गोष्टी हे मराठी साहित्य कुणाचे आहे???
Anonymous Quiz
5%
रमाबाई रानडे
13%
पंडिता रमाबाई
70%
काशीबाई कानिटकर
12%
लक्ष्मीबाई टिळक
2011 च्या जनगणनेनुसार भारतात पारसी समुदायाची एकूण लोकसंख्या किती आहे?
Anonymous Quiz
36%
५७ हजार
34%
१ लाख ३ हजार
24%
२ लाख ४५ हजार
6%
१० लाख २४ हजार