🗞️𝗖𝘂𝗿𝗿𝗲𝗻𝘁 𝗣𝗲𝗿𝗳𝗲𝗰𝘁 🏆
22.9K subscribers
908 photos
38 videos
149 files
649 links
Download Telegram
शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्यासाठी 2016 मध्ये कोणाच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली होती?
Anonymous Quiz
29%
अशोक गुलाटी
35%
भूषण केळकर
19%
पाशा पटेल
18%
विवेक देब्रोय
"जिओ पारसी" योजना कोणत्या वर्षी सुरु करण्यात आली होती?
Anonymous Quiz
24%
२०१३
30%
२०१५
33%
२०१६
12%
२०१८
महाराष्ट्राच्या एकूण क्षेत्रफळापैकी अहमदनगर जिल्ह्याचे क्षेत्रफळाचे प्रमाण किती टक्के आहे?
Anonymous Quiz
29%
१०.४ टक्के
36%
९.६ टक्के
17%
७.३ टक्के
18%
५.६ टक्के
सोनिया गांधी पहिल्यांदा काँग्रेसच्या अध्यक्ष कोणत्या वर्षी बनल्या होत्या?
Anonymous Quiz
17%
१९९२
30%
१९९४
25%
१९९६
28%
१९९८
Research and analysis wing (RAW) ची स्थापना कोणत्या वर्षी झाली?
Anonymous Quiz
15%
१९५४
31%
१९५८
36%
१९६३
19%
१९६८
Thirty Meter Telescope (TMT) ही जगप्रसिद्ध दुर्बीण कोणत्या बेटांवर बांधली जाणार आहे?
Anonymous Quiz
7%
बाली
41%
बोरा बोरा
33%
हवाई
18%
केप बर्टन
मराठी साहित्यातील पहिल्या स्त्री कादंबरीकार म्हणून कोणाला ओळखले जाते?
Anonymous Quiz
7%
पंडिता रमाबाई
14%
लक्ष्मीबाई टिळक
62%
काशीबाई कानिटकर
17%
ताराबाई शिंदे
खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याची सीमा अहमदनगर जिल्ह्याच्या सीमेला स्पर्श करत नाही?
Anonymous Quiz
7%
पुणे, ठाणे, नाशिक
36%
ठाणे, नाशिक, धुळे
21%
नाशिक, औरंगाबाद,बीड
35%
उस्मानाबाद, सोलापूर, पुणे