"ड्युरंड लाइन" सध्या कोणत्या दोन देशा दरम्यान ची सीमा आहे?
Anonymous Quiz
21%
भारत आणि पाकिस्तान
17%
भारत आणि बांगलादेश
60%
पाकिस्तान आणि अफगाणिस्थान
2%
पाकिस्तान आणि बांगलादेश
🗞️ 26 फेब्रुवारी 2023👇
लोकसत्ता आणि महाराष्ट्र टाइम्स या मराठी आणि The Hindu व Indian Express या इंग्रजी या वर्तमान पत्रांवर आधारीत चालू घडामोडीचे व सामान्य अध्ययन (STATIC GK) चे प्रश्न आणि त्यांचे कात्रणं कॉमेंट मध्ये दिले आहेत ...👇
❤️आवडल्यास आपल्या मित्र मैत्रिणींना नक्कीच शेअर करा...
https://t.me/+QZeg73ikvPMzNzY1
📚 Vocab_Perfect👆
❤️Current Perfect च्या धर्तीवर👆
लोकसत्ता आणि महाराष्ट्र टाइम्स या मराठी आणि The Hindu व Indian Express या इंग्रजी या वर्तमान पत्रांवर आधारीत चालू घडामोडीचे व सामान्य अध्ययन (STATIC GK) चे प्रश्न आणि त्यांचे कात्रणं कॉमेंट मध्ये दिले आहेत ...👇
❤️आवडल्यास आपल्या मित्र मैत्रिणींना नक्कीच शेअर करा...
https://t.me/+QZeg73ikvPMzNzY1
📚 Vocab_Perfect👆
❤️Current Perfect च्या धर्तीवर👆
काँग्रेस पक्षाचे महाधिवेधन कोणत्या ठिकाणी होत आहे?
Anonymous Quiz
15%
हैद्राबाद
33%
जयपूर
23%
उदयपूर
30%
रायपूर
अहमदनगर जिल्ह्याचे क्षेत्रफळ किती आहे?
Anonymous Quiz
50%
१७,०४८ वर्ग किमी
30%
१६,०४८ वर्ग किमी
14%
१५,०४८ वर्ग किमी
5%
१४,०४८ वर्ग किमी
मेघालय आणि नागालँड राज्यात अनुक्रमे किती विधानसभा सदस्य संख्या आहे?
Anonymous Quiz
26%
६०,४०
25%
४०,४०
30%
४०, ६०
19%
६०,६०
शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्यासाठी 2016 मध्ये कोणाच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली होती?
Anonymous Quiz
29%
अशोक गुलाटी
35%
भूषण केळकर
19%
पाशा पटेल
18%
विवेक देब्रोय
"जिओ पारसी" योजना कोणत्या वर्षी सुरु करण्यात आली होती?
Anonymous Quiz
24%
२०१३
30%
२०१५
33%
२०१६
12%
२०१८
"जिओ पारसी" योजना कोणत्या उद्देशाने सुरु करण्यात आली होती?
Anonymous Quiz
7%
पारसी समाजाच्या लोकसंख्या नियंत्रणासाठी
21%
पारसी समाजाच्या भौतिक आणि आर्थिक विकासासाठी
13%
पारशी समाजात शैक्षणिक विकासासाठी
59%
पारसी समाजाची घटनारी लोकसंख्या पाहता, त्यांचे अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी
महाराष्ट्राच्या एकूण क्षेत्रफळापैकी अहमदनगर जिल्ह्याचे क्षेत्रफळाचे प्रमाण किती टक्के आहे?
Anonymous Quiz
29%
१०.४ टक्के
36%
९.६ टक्के
17%
७.३ टक्के
18%
५.६ टक्के
अहमदनगर जिल्ह्या बाबत अयोग्य विधान निवडा?
Anonymous Quiz
9%
१४ तालुके आहेत.
49%
पुणे प्रशासकीय विभागात आहे.
17%
२०११ च्या जनगणनेनुसार ४५ लाख ४३ हजार १५९ इतकी लोकसंख्या आहे.
25%
यापैकी नाही
सोनिया गांधी पहिल्यांदा काँग्रेसच्या अध्यक्ष कोणत्या वर्षी बनल्या होत्या?
Anonymous Quiz
17%
१९९२
30%
१९९४
25%
१९९६
28%
१९९८