जागतिक बँकेच्या अध्यक्षपदासाठी जो बायडेन यांनी घोषित केलेले "अजय बंगा" यांचा जन्म कोणत्या ठिकाणीं झाला आहे?
Anonymous Quiz
35%
पुणे
31%
इंदौर
28%
गांधीनगर
5%
पणजी
कोणत्या राज्याच्या समुद्र किनाऱ्यावर दरवर्षी हजारोंच्या संख्येने "ऑलिव्ह रिडले" जातीची कासवे अंडी घालण्यासाठी येतात
Anonymous Quiz
8%
गुजरात
29%
महाराष्ट्र
19%
केरळ
44%
ओडिशा
मराठी साहित्यात खालीलपैकी कुणाला ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त झालेला नाही?
Anonymous Quiz
6%
भालचंद्र नेमाडे
7%
वी. स. खांडेकर
9%
विंदा करंदीकर
68%
नारायण सुर्वे
9%
कुसुमाग्रज
भारतातील कोणत्या नदीच्या किनारी दरवर्षी हजारो ऑलिव्हरीडले जातीची कासवे अंडी घालण्यासाठी येतात?
Anonymous Quiz
9%
ब्राह्मणी
46%
ऋषिकुल्या
15%
बैतरणी
30%
सुवर्णरेखा
"The Pashtuns: A Contested History " या पुस्तकाचे लेखक कोण आहेत?
Anonymous Quiz
6%
वैभव नगराज
46%
तिलक देवशेरे
41%
दिपांकर बॅनर्जी
7%
दया सिंह बेदी
पठाण यांच्या जीवनावर आधारित असलेली "काबुलीवाला" ही कथा(पुस्तक) चे लेखक कोण आहेत?
Anonymous Quiz
9%
बंकिमचंद्र चॅटर्जी
28%
गोपाळ कृष्ण गोखले
37%
दयानंद साहनी
26%
रवींद्र नाथ टागोर
ब्रिटिशांनी कोणत्या वर्षी "ड्युरंड रेषा ( लाइन)" आखली?
Anonymous Quiz
33%
१८९३
26%
१८९९
27%
१९०५
14%
१९११
"ड्युरंड लाइन" सध्या कोणत्या दोन देशा दरम्यान ची सीमा आहे?
Anonymous Quiz
21%
भारत आणि पाकिस्तान
17%
भारत आणि बांगलादेश
60%
पाकिस्तान आणि अफगाणिस्थान
2%
पाकिस्तान आणि बांगलादेश
🗞️ 26 फेब्रुवारी 2023👇
लोकसत्ता आणि महाराष्ट्र टाइम्स या मराठी आणि The Hindu व Indian Express या इंग्रजी या वर्तमान पत्रांवर आधारीत चालू घडामोडीचे व सामान्य अध्ययन (STATIC GK) चे प्रश्न आणि त्यांचे कात्रणं कॉमेंट मध्ये दिले आहेत ...👇
❤️आवडल्यास आपल्या मित्र मैत्रिणींना नक्कीच शेअर करा...
https://t.me/+QZeg73ikvPMzNzY1
📚 Vocab_Perfect👆
❤️Current Perfect च्या धर्तीवर👆
लोकसत्ता आणि महाराष्ट्र टाइम्स या मराठी आणि The Hindu व Indian Express या इंग्रजी या वर्तमान पत्रांवर आधारीत चालू घडामोडीचे व सामान्य अध्ययन (STATIC GK) चे प्रश्न आणि त्यांचे कात्रणं कॉमेंट मध्ये दिले आहेत ...👇
❤️आवडल्यास आपल्या मित्र मैत्रिणींना नक्कीच शेअर करा...
https://t.me/+QZeg73ikvPMzNzY1
📚 Vocab_Perfect👆
❤️Current Perfect च्या धर्तीवर👆
काँग्रेस पक्षाचे महाधिवेधन कोणत्या ठिकाणी होत आहे?
Anonymous Quiz
15%
हैद्राबाद
33%
जयपूर
23%
उदयपूर
30%
रायपूर
अहमदनगर जिल्ह्याचे क्षेत्रफळ किती आहे?
Anonymous Quiz
50%
१७,०४८ वर्ग किमी
30%
१६,०४८ वर्ग किमी
14%
१५,०४८ वर्ग किमी
5%
१४,०४८ वर्ग किमी