सय्यद अब्दुल नझिर यांनी कोणत्या राज्याच्या राज्यपाल पदाची शपथ घेतली?
Anonymous Quiz
3%
महाराष्ट्र
56%
आंध्र प्रदेश
26%
तेलंगणा
14%
हिमाचल प्रदेश
All India Council of Technical Education (AICTE) ची स्थापना कधी झाली?
Anonymous Quiz
27%
१९४५
34%
१९५१
27%
१९५९
12%
१९६१
National Company Law Appellate Tribunal(NCALT) चे चेअरमन कोण आहेत?
Anonymous Quiz
10%
रंजन गोगई
52%
जस्टिस अशोक भुषण
32%
ॲड. कन्हैयालाल बागुल
6%
एस.जे. मुखोपाध्याय
National company law appellate tribunal (NCALT) कोणत्या वर्षी अस्तित्वात आले?
Anonymous Quiz
12%
२०११
47%
२०१३
29%
२०१४
12%
२०१६
सशस्त्र दल विशेष अधिकार कायदा (AFSPA) कोणत्या वर्षीचा आहे?
Anonymous Quiz
39%
१९५८
30%
१९६९
26%
१९७४
6%
१९८३
सध्या संयुक्त राष्ट्राच्या आमसभेत किती सदस्य राष्ट्र आहेत?
Anonymous Quiz
44%
१९३
29%
१९५
24%
१९७
3%
२००
देशातील पहिला महापालिका रोखे निर्देशांक (Municiple Bond Index) कोणत्या शहरात सुरू केला?
Anonymous Quiz
18%
NSE
29%
BSE
42%
Madras stock Exchange
11%
Culcutta Stock Exchange
जागतिक महिला बॉक्सिंग स्पर्धा कोणत्या ठिकाणी होणार आहे?
Anonymous Quiz
17%
दुबई
21%
ढाका
53%
नवी दिल्ली
9%
टोकियो
जागतिक बँकेच्या अध्यक्षपदासाठी जो बायडेन यांनी घोषित केलेले "अजय बंगा" यांचा जन्म कोणत्या ठिकाणीं झाला आहे?
Anonymous Quiz
35%
पुणे
31%
इंदौर
28%
गांधीनगर
5%
पणजी
कोणत्या राज्याच्या समुद्र किनाऱ्यावर दरवर्षी हजारोंच्या संख्येने "ऑलिव्ह रिडले" जातीची कासवे अंडी घालण्यासाठी येतात
Anonymous Quiz
8%
गुजरात
29%
महाराष्ट्र
19%
केरळ
44%
ओडिशा