🗞️𝗖𝘂𝗿𝗿𝗲𝗻𝘁 𝗣𝗲𝗿𝗳𝗲𝗰𝘁 🏆
22.9K subscribers
908 photos
38 videos
149 files
649 links
Download Telegram
मूळचे पुणेकर असलेले "डॉ. अभय जेरे" यांची कोणत्या संस्थेच्या उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली?
Anonymous Quiz
17%
NCERT
55%
AICTE
21%
UGC
7%
CBSE
(IMP QUESTION)

शालेय पोषण आहारात बाजरी व अन्य पोषक तृणधान्य पासून तयार केलेल्या खाद्य पदार्थांचा कुपोषण मुक्ती साठी समावेश करण्याचा देशातील पहिला पथदर्शी प्रयोग महाराष्ट्रातील कोणत्या ठिकाणी करण्यात आलेला आहे?
Anonymous Quiz
13%
तळोदा
48%
मेळघाट
31%
पुरंदर
8%
चिमूर
परभणी जिल्ह्यातील तालुके आहेत?
Anonymous Quiz
13%
28%
29%
31%
खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याची सीमा परभणी जिल्ह्याला स्पर्श करत नाही?
Anonymous Quiz
10%
बीड
18%
लातूर
58%
यवतमाळ
14%
जालना
सय्यद अब्दुल नझिर यांनी कोणत्या राज्याच्या राज्यपाल पदाची शपथ घेतली?
Anonymous Quiz
3%
महाराष्ट्र
56%
आंध्र प्रदेश
26%
तेलंगणा
14%
हिमाचल प्रदेश
All India Council of Technical Education (AICTE) ची स्थापना कधी झाली?
Anonymous Quiz
27%
१९४५
34%
१९५१
27%
१९५९
12%
१९६१
National company law appellate tribunal (NCALT) कोणत्या वर्षी अस्तित्वात आले?
Anonymous Quiz
12%
२०११
47%
२०१३
29%
२०१४
12%
२०१६
सशस्त्र दल विशेष अधिकार कायदा (AFSPA) कोणत्या वर्षीचा आहे?
Anonymous Quiz
39%
१९५८
30%
१९६९
26%
१९७४
6%
१९८३
सध्या संयुक्त राष्ट्राच्या आमसभेत किती सदस्य राष्ट्र आहेत?
Anonymous Quiz
44%
१९३
29%
१९५
24%
१९७
3%
२००