🗞️𝗖𝘂𝗿𝗿𝗲𝗻𝘁 𝗣𝗲𝗿𝗳𝗲𝗰𝘁 🏆
22.9K subscribers
908 photos
38 videos
149 files
649 links
Download Telegram
🗞️ आज झालेल्या Excise Sub👆 Inspector परीक्षेत चालू घडामोडी व सामान्य अध्ययन (Static GK) मध्ये आलेले काहीं....

🗞️ व आपण आपल्या चॅनल वर टाकलेले काही प्रश्न काही जुळत आहेत का बघा...👆👆👆



असाच येणाऱ्या परीक्षांमध्ये फायदा होवू शकतो का???


Current Perfect 🔥


🏆कंटेंट बोलता है🏆
🗞️ 25 फेब्रुवारी 2023👇

लोकसत्ता आणि महाराष्ट्र टाइम्स या मराठी आणि The Hindu व Indian Express या इंग्रजी या वर्तमान पत्रांवर आधारीत चालू घडामोडीचे व सामान्य अध्ययन (STATIC GK) चे प्रश्न आणि त्यांचे कात्रणं कॉमेंट मध्ये दिले आहेत ...👇


❤️आवडल्यास आपल्या मित्र मैत्रिणींना नक्कीच शेअर करा...

https://t.me/+QZeg73ikvPMzNzY1


📚 Vocab_Perfect👆
❤️Current Perfect च्या धर्तीवर👆
परभणी जिल्ह्याचे क्षेत्रफळ किती वर्ग किलोमीटर आहे?
Anonymous Quiz
28%
६२५० वर्ग किमी
40%
७२५० वर्ग किमी
26%
७४६० वर्ग किमी
6%
८२५० वर्ग किमी
भारताच्या माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांचे पती "देवीसिंह शेखावत" यांचे नुकतेच निधन झाले, ते कोणत्या शहराचे माजी महापौर होते?
Anonymous Quiz
19%
जळगाव
64%
अमरावती
13%
अकोला
4%
बुलढाणा
सध्या संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा परिषदेत कायमस्वरूपी सदस्य किती आहेत?
Anonymous Quiz
12%
१५
29%
१२
19%
१०
40%
युकेन मधील युद्ध संपवून रशियाने आपले सैन्य मागे घ्यावे , असा ठराव संयुक्त राष्ट्राच्या आमसभेने मंजूर केला, त्यावर भारताने कोणाच्या मतदान बाजूने केले?
Anonymous Quiz
8%
रशिया
19%
युक्रेन
68%
तटस्थ
4%
यापैकी नाही
उत्तराखंड मधील रुद्रप्रयाग येथे कोणत्या दोन नद्यांचा संगम होतो?
Anonymous Quiz
8%
गंगा व यमुना
14%
गंगा आणि पिंडार
25%
धौली गंगा आणि पिंडार
53%
अलकनंदा आणि मंदाकिनी
मूळचे पुणेकर असलेले "डॉ. अभय जेरे" यांची कोणत्या संस्थेच्या उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली?
Anonymous Quiz
17%
NCERT
55%
AICTE
21%
UGC
7%
CBSE
(IMP QUESTION)

शालेय पोषण आहारात बाजरी व अन्य पोषक तृणधान्य पासून तयार केलेल्या खाद्य पदार्थांचा कुपोषण मुक्ती साठी समावेश करण्याचा देशातील पहिला पथदर्शी प्रयोग महाराष्ट्रातील कोणत्या ठिकाणी करण्यात आलेला आहे?
Anonymous Quiz
13%
तळोदा
48%
मेळघाट
31%
पुरंदर
8%
चिमूर
परभणी जिल्ह्यातील तालुके आहेत?
Anonymous Quiz
13%
28%
29%
31%
खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याची सीमा परभणी जिल्ह्याला स्पर्श करत नाही?
Anonymous Quiz
10%
बीड
18%
लातूर
58%
यवतमाळ
14%
जालना