🗞️𝗖𝘂𝗿𝗿𝗲𝗻𝘁 𝗣𝗲𝗿𝗳𝗲𝗰𝘁 🏆
22.9K subscribers
908 photos
38 videos
149 files
649 links
Download Telegram
loksatta katran.pdf
26.5 MB
लोकसत्ता कात्रणं नमुना....pdf


ज्या विद्यार्थ्यांची मागणी होती की कॉमेंट मध्ये मी जे कात्रणं देत आहे त्याची pdf द्यावी....

तर त्यांच्या साठी sample म्हणून ही pdf देत आहे.....
🔥 आज Excise Sub Inspector
मुख्य परीक्षेत विचारण्यात आलेले प्रश्न आणि आपल्या चॅनल वरती टाकलेले प्रश्न....


🔥 आपण टाकलेला प्रश्न पहा,

🔥 प्रश्न टाकल्याची तारीख पहा

🔥 आणि प्रश्नांमधील कॉमेंट पहा आणि कॉमेंट मधील Highlight केलेला भाग बघा...


🗞️ आज आलेला प्रश्न आणि त्याच्या खाली दिलेल्या लिंक वरती जावून आपण टाकलेला प्रश्न जुळवून पहा...
🔥 आज Excise Sub Inspector
मुख्य परीक्षेत आलेला प्रश्न आणि आपल्या चॅनल वरती टाकलेला प्रश्न....
👇


https://t.me/Current_Perfect/3510

🔥 आपण टाकलेला प्रश्न पहा प्रश्न टाकल्याची तारीख पहा आणि प्रश्नांमधील कॉमेंट पहा आणि कॉमेंट मधील Highlight केलेला भाग बघा...👇

https://t.me/Current_Perfect/3510

🏆कंटेंट बोलता है🏆
प्रश्न क्रमांक १)👇
https://t.me/Current_Perfect/1777

प्रश्न क्रमांक २)
https://t.me/Current_Perfect/1706

प्रश्न क्रमांक ३)👇

https://t.me/Current_Perfect/1719
प्रश्न क्रमांक १)👇

https://t.me/Current_Perfect/2828

प्रश्न क्रमांक २)👇

https://t.me/Current_Perfect/2299
🗞️ आज झालेल्या Excise Sub👆 Inspector परीक्षेत चालू घडामोडी व सामान्य अध्ययन (Static GK) मध्ये आलेले काहीं....

🗞️ व आपण आपल्या चॅनल वर टाकलेले काही प्रश्न काही जुळत आहेत का बघा...👆👆👆



असाच येणाऱ्या परीक्षांमध्ये फायदा होवू शकतो का???


Current Perfect 🔥


🏆कंटेंट बोलता है🏆
🗞️ 25 फेब्रुवारी 2023👇

लोकसत्ता आणि महाराष्ट्र टाइम्स या मराठी आणि The Hindu व Indian Express या इंग्रजी या वर्तमान पत्रांवर आधारीत चालू घडामोडीचे व सामान्य अध्ययन (STATIC GK) चे प्रश्न आणि त्यांचे कात्रणं कॉमेंट मध्ये दिले आहेत ...👇


❤️आवडल्यास आपल्या मित्र मैत्रिणींना नक्कीच शेअर करा...

https://t.me/+QZeg73ikvPMzNzY1


📚 Vocab_Perfect👆
❤️Current Perfect च्या धर्तीवर👆
परभणी जिल्ह्याचे क्षेत्रफळ किती वर्ग किलोमीटर आहे?
Anonymous Quiz
28%
६२५० वर्ग किमी
40%
७२५० वर्ग किमी
26%
७४६० वर्ग किमी
6%
८२५० वर्ग किमी
भारताच्या माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांचे पती "देवीसिंह शेखावत" यांचे नुकतेच निधन झाले, ते कोणत्या शहराचे माजी महापौर होते?
Anonymous Quiz
19%
जळगाव
64%
अमरावती
13%
अकोला
4%
बुलढाणा