निवडणूक आयोगाने ETPBS ही मतपत्रिका कुणासाठी सुरु केली आहे ?
Anonymous Quiz
21%
८० वर्षांपेक्षा वयस्कर मतदारांसाठी
42%
सरकारी सेवा बजावणाऱ्या मतदारांसाठी
16%
दिव्यांग मतदारांसाठी
21%
वरीलपैकी सर्वांसाठी
निवडणूक आयोगातर्फे सुरु करत असलेल्या ETPBS या मतदान पद्धतीचा वापर भारतात पहिल्यांदा कोणत्या राज्यात किंवा केंद्रशासित प्रदेश केला गेला होता?
Anonymous Quiz
15%
दिल्ली
33%
लडाख
41%
पुदुच्चेरी
11%
अंदमान निकोबार
अजय बंगा पूर्वी कोणत्या कंपनीचे CEO होते?
Anonymous Quiz
15%
ADOBE
65%
MasterCard
13%
Tesla
7%
Microsoft
साहित्य अकादमी ने राज्यघटनेत नमूद भाषांव्यतिरिक्त कोणत्या दोन भाषांना मान्यता दिली आहे?
Anonymous Quiz
21%
राजस्थानी आणि मारवाडी
18%
हिंदी आणि राजस्थानी
17%
इंग्रजी आणि हिंदी
44%
इंग्रजी आणि राजस्थानी
साहित्य अकादमीच्या मुंबई प्रादेशिक कार्यालयातून कोणत्या भाषेविषयी काम पाहिले जात नाही?
Anonymous Quiz
11%
मराठी
15%
गुजराती
15%
कोकणी
22%
सिंधी
36%
पाली
साहित्य अकादमी चे पहिले अध्यक्ष कोण होते?
Anonymous Quiz
37%
पंडित जवाहरलाल नेहरू
24%
चंद्रशेखर कांबर
28%
लक्ष्मीनारायण साहू
10%
डॉ. हारेकृष्ण मेहताब
आजपासून दिल्लीत पुस्तकांचा महाकुंभमेळा(पुस्तक प्रदर्शन) सुरू होत आहे, या प्रदर्शनाचे यंदा कितवे वर्ष आहे?
Anonymous Quiz
15%
रौप्य महोत्सवी वर्ष
52%
सुवर्ण महोत्सवी वर्ष
25%
हीरक महोत्सवी वर्ष
9%
अमृत महोत्सवी वर्ष
नॅशनल बुक ट्रस्ट (NBT) चे सध्या अध्यक्ष कोण आहेत?
Anonymous Quiz
14%
नगराज पाटील होळतर्फे
63%
प्रा. गोविंद प्रसाद शर्मा
14%
युवराज मलिक
9%
विद्याधर प्रभुदेसाई
दिल्ली पुस्तक मेळ्यात यंदा पाहुणा देश म्हणून कोणत्या देशाचा सन्मान केला जात आहे ?
Anonymous Quiz
37%
फ्रान्स
31%
युक्रेन
25%
जर्मनी
7%
जपान
नुकतीच जागतीक नेमबाजी विश्र्वचषक स्पर्धा पार पडली , त्यात पदक क्रमवारीत भारत कितव्या स्थानी राहिला?
Anonymous Quiz
34%
पहिल्या
36%
दुसऱ्या
25%
तिसऱ्या
5%
पाचव्या