🗞️𝗖𝘂𝗿𝗿𝗲𝗻𝘁 𝗣𝗲𝗿𝗳𝗲𝗰𝘁 🏆
22.9K subscribers
908 photos
38 videos
149 files
649 links
Download Telegram
निती आयोगाच्या धर्तीवर स्थापन करण्यात आलेला "मित्र" या संस्थेच्या उपाध्यक्ष पदी कुणाची नियुक्ती करण्यात आली आहे?
Anonymous Quiz
16%
अजय आशर
21%
राजेश क्षीरसागर
33%
प्रवीण परदेशी
29%
पर्याय क्रमांक १ आणि २ दोन्ही
ट्वेंटी ट्वेंटी महिला क्रिकेट विश्वचषक स्पर्धा कोणत्या देशात पार पडत आहे?
Anonymous Quiz
34%
ऑस्ट्रेलिया
18%
न्यूझीलंड
13%
वेस्ट इंडिज
35%
दक्षिण आफ्रिका
नागपूर हे महाराष्ट्रातील ______तर देशातील ______सर्वात मोठे नागरी संकुल आहे.
Anonymous Quiz
51%
तिसरे , तेरावे
29%
चौथे, चौदावे
17%
पाचवे, पंधरावे
3%
सहावे, विसावे
निवडणूक आयोगातर्फे सुरु करत असलेल्या ETPBS या मतदान पद्धतीचा वापर भारतात पहिल्यांदा कोणत्या राज्यात किंवा केंद्रशासित प्रदेश केला गेला होता?
Anonymous Quiz
15%
दिल्ली
33%
लडाख
41%
पुदुच्चेरी
11%
अंदमान निकोबार
अजय बंगा पूर्वी कोणत्या कंपनीचे CEO होते?
Anonymous Quiz
15%
ADOBE
65%
MasterCard
13%
Tesla
7%
Microsoft
साहित्य अकादमी ने राज्यघटनेत नमूद भाषांव्यतिरिक्त कोणत्या दोन भाषांना मान्यता दिली आहे?
Anonymous Quiz
21%
राजस्थानी आणि मारवाडी
18%
हिंदी आणि राजस्थानी
17%
इंग्रजी आणि हिंदी
44%
इंग्रजी आणि राजस्थानी
साहित्य अकादमीच्या मुंबई प्रादेशिक कार्यालयातून कोणत्या भाषेविषयी काम पाहिले जात नाही?
Anonymous Quiz
11%
मराठी
15%
गुजराती
15%
कोकणी
22%
सिंधी
36%
पाली
आजपासून दिल्लीत पुस्तकांचा महाकुंभमेळा(पुस्तक प्रदर्शन) सुरू होत आहे, या प्रदर्शनाचे यंदा कितवे वर्ष आहे?
Anonymous Quiz
15%
रौप्य महोत्सवी वर्ष
52%
सुवर्ण महोत्सवी वर्ष
25%
हीरक महोत्सवी वर्ष
9%
अमृत महोत्सवी वर्ष