जागतिक बँकेमध्ये सर्वाधिक हिस्सेदारी कोणत्या देशाची आहे?
Anonymous Quiz
3%
रशिया
70%
अमेरिका
25%
युरोपियन युनियन
2%
यापैकी नाही
"मिहान प्रकल्प" कोणत्या जिल्ह्याशी संबंधित आहे किंवा कोणत्या जिल्ह्यात आहे?
Anonymous Quiz
4%
मुंबई
14%
सिंधुदुर्ग
11%
रत्नागिरी
72%
नागपूर
केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाची (CPCB) स्थापना कोणत्या वर्षी झाली?
Anonymous Quiz
28%
१९७४
29%
१९७९
34%
१९८५
9%
१९८७
केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अहवालानुसार "भारतातील किती नदीपट्टे" प्रदूषित आहेत?
Anonymous Quiz
15%
६०३
44%
५४६
21%
४६७
19%
३११
केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अहवालानुसार "महाराष्ट्रातील एकूण किती नदीपट्टे" हे प्रदूषित आहेत?
Anonymous Quiz
36%
५५
31%
४१
28%
३९
5%
१८
२०१८ साली महाराष्ट्रातील कोणत्या "तालुक्याला" विशेष पर्यटन क्षेत्र म्हणून घोषीत करण्यात आले होते?
Anonymous Quiz
28%
चिखलदरा
23%
वाई
43%
जुन्नर
5%
कर्जत
महाराष्ट्रातील सर्वाधिक ३५० लेण्या असलेला तालुका कोणता आहे?
Anonymous Quiz
12%
सोयगाव
26%
कन्नड
25%
इगतपुरी
37%
जुन्नर
निती आयोगाच्या धर्तीवर स्थापन करण्यात आलेला "मित्र" या संस्थेच्या उपाध्यक्ष पदी कुणाची नियुक्ती करण्यात आली आहे?
Anonymous Quiz
16%
अजय आशर
21%
राजेश क्षीरसागर
33%
प्रवीण परदेशी
29%
पर्याय क्रमांक १ आणि २ दोन्ही
ट्वेंटी ट्वेंटी महिला क्रिकेट विश्वचषक स्पर्धा कोणत्या देशात पार पडत आहे?
Anonymous Quiz
34%
ऑस्ट्रेलिया
18%
न्यूझीलंड
13%
वेस्ट इंडिज
35%
दक्षिण आफ्रिका