अमेरिकेतील कोणत्या शहरात जाति आधारित भेदभावावर बंदी घालणारा प्रस्ताव मंजूर करण्यात आला?
Anonymous Quiz
38%
सिएटल
19%
ऑस्टिन
36%
सन्फ्रांसिको
7%
टेक्सास
नव्या शैक्षणिक धोरणानुसार इयत्ता पहिली मध्ये प्रवेशासाठी किती वय निश्चित करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत?
Anonymous Quiz
18%
५ वर्षे
58%
६ वर्षे
20%
७ वर्षे
4%
७.५ वर्षे
"ऐश्वर्य सिंह तोमर" कोणत्या खेळाशी संबंधित आहेत?
Anonymous Quiz
40%
नेमबाजी
21%
कुस्ती
37%
वेटलिफ्टिंग
2%
फुटबॉल
नागपूर जिल्ह्याचे क्षेत्रफळ किती वर्ग किलोमीटर आहे?
Anonymous Quiz
28%
९,८९२ वर्ग किमी
36%
१०,८९२ वर्ग किमी
26%
११,८९२ वर्ग किमी
10%
१२,८९२ वर्ग किमी
डेव्हिड मालपास हे खालीलपैकी कोणत्या संस्थेचे अध्यक्ष आहेत ज्यांनी नुकतीच अध्यक्ष पदाचा राजीनामा देण्याची घोषणा केली आहे?
Anonymous Quiz
7%
ब्रिक्स बँक
20%
NATO
62%
जागतिक बँक
11%
आशियाई विकास बँक
भारतात सर्वाधिक नदी प्रदूषण कोणत्या राज्यात आहे?
Anonymous Quiz
38%
महाराष्ट्र
43%
उत्तर प्रदेश
14%
बिहार
5%
पश्चिम बंगाल
खालीलपैकी कोणत्या तारखेस तुर्कस्तान आणि सीरियामध्ये भूकंप झाला होता?
Anonymous Quiz
32%
६ फेब्रुवारी २०२३
34%
९ फेब्रुवारी २०२३
26%
११ फेब्रुवारी २०२३
7%
१५ फेब्रुवारी २०२३
प्रवीण परदेशी यांची कोणत्या पदावर नियुक्ती करण्यात आली?
Anonymous Quiz
19%
मित्र संस्थेचे अध्यक्ष
30%
मित्र संस्थेचे उपाध्यक्ष
22%
मित्र संस्थेचे सचिव
29%
मित्र संस्थेचे सीईओ
जागतिक बँकेमध्ये सर्वाधिक हिस्सेदारी कोणत्या देशाची आहे?
Anonymous Quiz
3%
रशिया
70%
अमेरिका
25%
युरोपियन युनियन
2%
यापैकी नाही