🗞️𝗖𝘂𝗿𝗿𝗲𝗻𝘁 𝗣𝗲𝗿𝗳𝗲𝗰𝘁 🏆
22.9K subscribers
908 photos
38 videos
149 files
649 links
Download Telegram
कोणत्या राज्यातून "स्वतंत्र गोरखालँड राज्य" निर्माण करण्याची मागणी होत आहे?
Anonymous Quiz
17%
उत्तर प्रदेश
14%
बिहार
66%
पश्चिम बंगाल
3%
राजस्थान
"भारताच्या संपूर्ण भूप्रदेशात नागरिकांसाठी समान नागरी संहिता निश्चित करण्यासाठी सरकार प्रयत्न करेल" असे अनुच्छेद _________ मध्ये म्हटले आहे.
Anonymous Quiz
18%
१४
18%
३१
15%
३९
49%
यापैकी नाही
महाराष्ट्राचे सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी मनोरंजन क्षेत्रासाठी कोणते पोर्टल सुरू करण्याची घोषणा केली?
Anonymous Quiz
21%
फिल्मबाजार
44%
चित्र नगरी
30%
चित्रपट नगरी
5%
बॉलिवूड नगरी
नेमबाजी विश्र्वचषक स्पर्धा कोणत्या ठिकाणी होत आहे?
Anonymous Quiz
29%
कैरो
39%
तेल अविव
23%
दुबई
10%
दमास्कस
कनक रेले यांना २०१३ साली कोणत्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते?
Anonymous Quiz
22%
पद्मश्री
48%
पद्मभूषण
29%
पद्मविभूषण
2%
भारतरत्न
"भगुर" हे कोणत्या महापुरुषाचे जन्मगाव आहे, जेथे त्यांचे संग्रहालय उभारण्यात येणार आहे?
Anonymous Quiz
7%
गोपाळ कृष्ण गोखले
21%
न्या. महादेव गोविंद रानडे
21%
वासुदेव बळवंत फडके
51%
स्वातंत्रवीर सावरकर
🗞️ 24 फेब्रुवारी 2023👇

लोकसत्ता आणि महाराष्ट्र टाइम्स या मराठी आणि The Hindu व Indian Express या इंग्रजी या वर्तमान पत्रांवर आधारीत चालू घडामोडीचे व सामान्य अध्ययन (STATIC GK) चे प्रश्न आणि त्यांचे कात्रणं कॉमेंट मध्ये दिले आहेत ...👇


❤️आवडल्यास आपल्या मित्र मैत्रिणींना नक्कीच शेअर करा...

https://t.me/+QZeg73ikvPMzNzY1


📚 Vocab_Perfect👆
❤️Current Perfect च्या धर्तीवर👆
अमेरिकेतील कोणत्या शहरात जाति आधारित भेदभावावर बंदी घालणारा प्रस्ताव मंजूर करण्यात आला?
Anonymous Quiz
38%
सिएटल
19%
ऑस्टिन
36%
सन्फ्रांसिको
7%
टेक्सास